सद्यस्थितीत तालुक्यात कोठेही पाणीटंचाईची समस्या उद्भवली नसल्याने टँकरच्या मागणीसाठी अद्यापपर्यंत एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही. तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन तयारीत असताना नांदुर्डीनजिकच्या आदिवासी वस्तीवरील महिलांना मात्र ...
‘रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नाही, ऑक्सिजन बेड शिल्लक नाही, सांगा, आम्ही काय करायचे आणि कुठे जायचे’, असा आर्त सवाल कळवण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक करताना दिसून येत आहेत, तर दुसरीकडे रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल् ...
शेतीसाठी वीज जोडणी न करताच तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रंजक महाराज ढोकळे यांना महावितरणने ९७१० रुपयांचे बिल काढले आहे. याबाबत या शेतकऱ्याने आता महावितरणलाच कायदेशीर नोटीस बजावली असून ग्राहक न्यायालयातही दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. ...
निफाड शहरात कोरोनाच्या काळात नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने पोलीस ठाण्याच्या वतीने उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या ...
Nashik Oxygen Leak: राज्यामध्ये कोरोनाच्या संकटाशी समर्थपणे लढा दिला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी आपला प्राण गमावला. ...
Nashik Oxygen Leak: नाशिकमधील घटनेची राज्य सरकारने दखल घेत, सदर घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ...