दिंडोरी तालुक्यातील पाच द्राक्ष उत्पादकांना एका निर्यातदार कंपनीने सुमारे १७ लाखांहून अधिक रकमेस फसविले असून या प्रकरणी सहा व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची कोठ ...
कोरोना रूग्णांची घटलेली संख्या पाहता, या इंजेक्शनचा साठा व वाटपाबाबत असलेले शासकीय निर्बंध उठविण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता यापुढे औषधी दुकानातून पूर्वीच्याच खुल्या पद्धतीने त्याची खरेदी-विक्री केली जाणार आहे. ...
बालकांवरील अत्याचार थांबविण्याबरोबरच बालकामगार आणि बालके भीक्षेकरीमुक्त करण्यासाठी केंद्राने देशातील ५० धार्मिक स्थळांची निवड केली असून त्यामध्ये त्र्यंबकेश्वरचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत या ठिकाणी ‘बालस्नेही’ वॉल स्थापन करण्या ...
परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचे जुलै-ऑगस्टमध्ये शैक्षणिक सत्र सुरू होत असते. परंतु आता लस घेतल्याशिवाय त्यांना परवानगी दिली जाणार नसल्याने अशा परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष लसीकरण मोहिमेत ...
ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. लवकरच दोषी अधिकारी व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ब्रम्हगिरी कृती समितीच्या ...
दिंडोरी : वनहक्क कायद्यांतर्गत राज्यातील शेकडो आदिवासींचे प्रलंबित जमिनींचे वाटप लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यां ...
त्र्यंबकेश्वर : हरसूल येथे माकपतर्फे आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नायब तहसीलदार सतीश निकम यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...