नांदूरशिंगोटे : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ''उमेद'' अंतर्गत सिन्नर तालुक्यात महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून परसबागांची निर्मिती करण्यात आली. भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी येथे उपक्रम राबविण्यात आला. ...
चिकू फळपिकासाठी ६० हजार रुपये भरपाई मिळणार आहे. त्यासाठी विमाहप्ता रक्कम ३ हजार रुपये इतकी असणार आहे, तर लिंबू फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ७० हजार रुपये भरपाई आहे. द्राक्ष फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये ...
केंद्र सरकारच्या सल्लागार समितीमार्फत देखील डेल्टा प्लस या विषाणूच्या अनुषंगाने राज्य शासनास काळजी घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व डेल्टा प्लस या विषाणूंचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण गर्दी करणे टाळावे, ...
Sant Nivrutti Nath Maharaj's palkhi : गुरुवारी सकाळी धर्मदाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांच्या हस्ते निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीची महापूजा करण्यात आली. ...
ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राज्यातील सुमारे ५६ हजारांहून अधिक जागा कमी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करणे, ओबीसींची जनगणना करणे या विविध न्याय मुद ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव लगत असलेल्या काननवाडी शिवारात कु. गौरी गुरुनाथ खडके तीन वर्षे वयाच्या बालिकेस मंगळवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तिच्या कुटूंबियांसमोर बिबटयाने हल्ला करून जंगलाच्या दिशेने ओढत नेले. त्यात ही चिमुकली गंभीर ...