नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे आलेली भातशेती संकटात ... ...
मालेगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याच्या निषेधार्थ शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाटा येथे चक्का जाम आंद ...
शहरात शुक्रवारी (दि.२५) तब्बल २५० नवे कोरोनाबाधित आढळून आले. १२८ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्तच्या तुलनेत दुप्पट बाधित आढळल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण आहे. ...
प्रगतिशील तालुका म्हणून दिंडोरीकडे बघितले जाते. नवनवीन प्रयोग करत शेती करण्यासाठी दिंडोरीचे शेतकरी प्रख्यात असून दिंडोरीला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून संबोधित केले तर ते वावगे ठरणार नाही, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांन ...
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली शहरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करत भीक मांगो आंदोलन करण्यात आले. ...
येथील बाजार समितीत शुक्रवारी गावठी कोथिंबिरीला तब्बल ६७ रुपये जुडीचा दर मिळाला. सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्याला एक हजार कोथिंबिरीच्या जुड्या विकून तब्बल ६७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. या सप्ताहात कोथंबिरीला मिळालेला हा उच्चांकी दर असल्याचे व्यापारीवर ...