सिन्नर: समृद्धी महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, क्रशरसह मिक्सर मशीन, सिमेंट प्लांट तसेच ब्लास्टिंगमुळे शेजारील बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान ... ...
सिन्नर: तालुक्यातील घोटेवाडी येथे अवैध दारु अड्ड्यावर महसूलच्या पथकाने धाड टाकून दारु विक्रेत्यास १० हजारांचा दंड ठोठावल्याची घटना बुधवारी (दि.१९) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. ...
भाजपने मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, यावर तोडगा सांगावा. मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने त्यांची भूमिका घ्यावी. मी काही त्यांचा ठेका घेतलेला नाही, असे वक्तव्य संभाजीराजेंनी (sambhaji raje ) केले. ...
काेरोनाबळींची संख्या बुधवारी (दि. १९) पुन्हा ४० वर गेल्याने एकूण बळींची संख्या ४,२०२ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत १,६६१ ने वाढ झाली आहे, तर एकूण २,०८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
आरक्षण मिळवणे हा मराठा समाजाचा प्राधान्यक्रम आहेच. सकल समाजाच्या आरक्षणा संदर्भातील भावनांशी मी शतप्रतिशत सहमत आहे, ज्या भावना समाजाच्या, त्याच माझ्याही आहेत. हा अधिकार समाजाला मिळवून देण्यासाठी मी अखेरच्या क्षणापर्यंत कटिबद्ध आहेच. ...