इगतपुरीमध्ये रंगलेल्या हायप्रोफाइल हवाइयन थीमवरील रेव्ह पार्टी रंगलेल्या स्काय ताज व स्काय लगून व्हिला आणि स्काय वॉटर या तीन बंगल्यांसह रणवीर सोनी याने भाडेतत्त्वाने चालविण्यासाठी घेतलेला अजून एक, असे एकूण तीन बंगले नाशिक ग्रामीण पोलिसांकडून ‘सील’ कर ...
जिल्ह्यासह सर्वदूर पावसाने ओढ दिली आहे. यामुळे बळीराजासह सजीवसृष्टी चिंतातुर झाली असून, मृग, आर्द्रा या नक्षत्रांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नाही. सोमवारपासून (दि.४) नक्षत्र बदलत असून, ‘पुनर्वसू’ नक्षत्राचे वाहन असलेले उंदीर तरी दिलासा देऊन ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या प्रक्रियेअंतर्गत राजभवनातून ५ उमेदवारांना सोमवारी (दि. ५) मुलाखतीसाठी बोलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या ...
पुणे येथे स्पर्धा परीक्षेतील मुख्य परीक्षा उत्तीर्ण करूनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यात स्वप्नील लोणकर (२४)या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली नाशिकमध्ये छात्रभारती विद्यार्थी संघटनेने हुतात्म ...
नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे डॉक्टर दिनाच्या निमित्ताने कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. गत दीड वर्षात सर्व जगभर हानी करत असलेल्या कोविड संक्रमणाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून शर्थीचे प्रयत्न करत पहिल्या आणि दुसर्या ल ...
नाशिक : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून रुग्णसंख्येचे प्रमाण वेगाने घटू लागले होते. मात्र, २१ जूनला सर्वप्रथम उपचारार्थी रुग्णसंख्या अडीच हजारांखाली गेल्यानंतर जवळपास पंधरवडा उलटूनही उपचारार्थी रुग्णसंख्या अडीच हजारांच्याच आकड्याच्या आसपास का ...
नाशिक- गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेल्या नाशिक महापालिकेच्या सीटी लींक म्हणजेच शहर बस सेवेला येत्या ८ जुलैस डबल बेल मिळणार असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभाचा सोहळा हेाणार आहे. ...