नाशिक : पाच वर्षापूर्वी मखमलाबाद रोडवरील क्रांतीनगरमध्ये झालेल्या भेळभत्ता विक्रेत्याच्या खुनातील फरार संशयितास पंचवटी पोलीसांनी दिंडोरी तालुक्यातील जोरण येथून सोमवारी अटक केली आहे. तब्बल पाच वर्षांनी या गुन्ह्यातील एकविसावा संशयित पकडण्यात आला आहे ...
नाशिक : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे जाणवत आहेत. नाशिक जिल्ह्यातील देखिल म्युकरमायकोसिस रुग्ण आढळुन येत असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात जिल्हा ...
लासलगाव : बारा दिवसांच्या निर्बंधांनंतर सोमवारी (दि.२४) सुरू झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.२५) कांदा भावात सुधारणा झाल्याचे बघायला मिळाले. ...
नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई महामार्गावरील रायगडनगर येथे नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगाने जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ...
जिल्ह्यात सोमवारी (दि. २४) नवीन ६७७ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १३४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट असली तरी जिल्ह्यात ४३ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४४१४ वर पोहोचली आहे ...
लॉकडाऊननंतर बारा दिवसांनी सुरू झालेल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. २४) पहिल्याच दिवशी उन्हाळ कांद्याला सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. पिंपळगाव बाजार समितीत अधिकाधिक २००० रुपये प्रति क्विंटल तर लासलगाव बाजार समितीत १६३५ ...
एकेका इंजेक्शनसाठी बारा ते सोळा तास औषधांच्या दुकानाबाहेर रांगा लावण्यास भाग पाडणाऱ्या कोरोनावरील प्रभावी मानल्या गेलेल्या रेमडेसिविरचा वापर गेल्या काही दिवसांपासून अचानक कमी झाला असून, काेरोना रूग्णांची कमी होत असलेली संख्या व दुसऱ्या टप्प्यातील काे ...