Mother and son lost life : याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. ...
जिल्ह्यात बुधवारी (दि.२६) नवीन १०९३ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १०६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ३५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४५१४वर पोहोचली आहे. ...
रब्बी हंगाम संपून खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी अद्याप राज्यातील रब्बी पिकांच्या खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू झालेले नसल्याने या केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान राज्यातील १६ जिल्ह्यांमधून ...
दारणा नदीकाठालगतच्या मौजे वडनेर शिवारातील पोरजे यांच्या ऊस शेतीत आश्रयास असलेल्या बिबट्याच्या मादीने आठवडाभरापूर्वी जन्म दिलेल्या बछड्यांपैकी दोन बछडे बुधवारी (दि.२६) संध्याकाळी आढळून आले. ...
शेतकरी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात किसान सभा-आयटकच्या वतीने निदर्शने करण्यात आली. अनेक ठिकाणी काळे झेंडे फडकावून केंद्र सरकारविरोधात घाेषणाबाजीदेखील करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील आंदो ...
सिन्नर शहर व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. तथापि, संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले जास्त प्रमाणात बाधित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना सिन्नरच्या इंडियाबुल्स कोविड रुग्णालयातून अडीच आणि चारवर्षीय बालिकांनी कोरोनावर ...
सटाणा शहरातील मालेगाव रोडवरील डी.आर.ट्रेडिंगचे संचालक व कांदा व्यापारी दीपक सोनवणे यांचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकडसह सव्वा दोन लाख लुटून नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. ...