नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि. २९ ) नवीन ८५८ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण २३०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अडीच पटअसली तरी जिल्ह्यात ४८ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४६३७ वर पो ...
नाशिक- महापालिकेला कोराेनामुळे सर्वच आर्थिक आघाड्यांवर फटका बसत आहे. घरपट्टी पाठोपाठ पाणी पट्टीला देखील फटका बसला असून ६५ कोटी रूपयांपैकी अवघे ३ केाटी ७० लाख रूपये गेल्या दोन महिन्यात जमा झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.त्यातच सध्या काेेरोना संकट असल्या ...
याप्रकरणी सदाशिव जगन राठोड (२०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आडगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालक प्रताप भिला राठोड (रा.पारोळा, जि.जळगाव) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. नाशिक जिल्ह्यात २० मे रोजी १७ हजार रूग्ण उपचार घेत होते. त्यात आता घट झाली आहे. जिल्हा पातळीवर बारा दिवस कडक निर्बंध पाळण्यात आल्याने आता सध्या पाच हजार र ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि.२९) १० केएल क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याने ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे पाऊल टाकले असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. ...
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने कोरोनाच्या पार्श्वूभमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शुक्रवारी (दि. २८) विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनाची पद्धतही जारी केली आहे. या पद्धतीमुळे दहीवीच्या विद्यार्थ्यांच्या वास्तविक गुणवत्त ...
शेतकऱ्यांना जादा दराने विक्री, आदेशातील त्रुटींची पूर्तता न करणे आदी कारणांमुळे जिल्ह्यातील ७ खत विक्री दुकानांवर कारवाई करण्यात आली असून एकूण ९ परवाने कृषी विभागाने रद्द केले आहेत. यामळे खत विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत ९८५ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली असून, २,९३१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शुक्रवारी ३९ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४,५८९ वर पोहोचली आहे. ...