पीएम केअर फंडातून मिळालेल्या ६० व्हेंटिलेटरसाठी पूरक साहित्य नसल्याने त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या महापालिकेेला संंबंधित कंपनीच्या अभियंत्याने येऊन ते सध्या प्रचलित सेन्सर आणि स्टँडवरून सुरू करून दाखवले हेाते. त्यानंतर महापालिकेने त्यातील तीस व्हेंटिल ...
सौदी अरेबिया सरकारकडून हज यात्रेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ सौदीमधील स्थानिक ६० ते ६५ हजार नागरिकांनाच हज यात्रा करता येणार आहे. हज यात्रा करणाऱ्या इतर देशांमधील इच्छुकांना कोरोनामुळे प्रवेश नाकारण्यात आला असल्याचे सौदीकडून स्पष्ट करण् ...
आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमध्ये उपलब्ध ४ हजार ५४४ जागांवर केवळ एकाच विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होऊ शकला होता. त्यानंतर तीन दिवसात केवळ ४४ प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आरटीई संकेतस्थळावर अद्यावत करण्यात आ ...
पावसाळ्याला सुरुवात झाली असून, वन विभागाकडून वन महोत्सव राबविला जाणार असून, या औचित्यावर वन विभागाकडून जिल्ह्यात सुमारे १४ लाख १७ हजार ४१२ रोपांची लागवड केली जाणार आहे. यासाठी मान्सूनपूर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, खड्डे खोदण्याचे काम अंतिम टप्प् ...
वीकेन्ड लॉकडाऊन असतानाही शनिवारी बाजारपेठेतील रस्त्यांवर नागरिकांची गर्दी दिसून आल्याने रविवारी बाजारपेठेतील रस्त्यांवर पोलीस तैनात करण्यात आल्याने वर्दळ कमी दिसत होती. दुपारच्या सुमारास मात्र मेनरोड रस्त्यावर काही किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने थाटल्या ...
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नवी मुंबई विमानतळाविषयी केलेल्या वक्तव्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेतील नवा प्रवा ...
येवला : कोरोना रुग्णसंख्या घटली असली, तरीही शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत कोरोना चाचणी आणि तपासणी मोहीम सुरूच ठेवावी, असे आदेश राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकार्यांना दिले. ...
दिंडोरी : महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक रामवाडी, नाशिक येथे महात्मा फुले, डॉ. आंबेडकर मागासवर्गीय शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड होते. ...