या गोंडस कुत्र्याचं नाव आहे मॉझ्जी .... लॅब्रेडॉर - रॉटव्हीलर या प्रजातीमधला हा कुत्रा .... हा सध्या चर्चेत आहे ते त्याच्या मालकाच्या निस्सीम प्रेमुमुळेच .... नाशिकच्या शौनक चांदवडकर यांचा हा कुत्रा ... त्यांनी याला थेट अमेरिकेतून मागवलंय ... त्यासाठ ...
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १८) कोरोनाचे एकूण ४ बळी गेले असून, पोर्टलवर तब्बल २९० बळी अपडेट करण्यात आले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकूण १९८ रुग्ण बाधित आढळले असून २४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असून, त्यातून संसर्गाचे प्रमाणही कमी झाल्याने जिल्ह्यात रूग्ण व संसर्गात येणाऱ्यांमध्ये लागण होण्याच्या प्रकारात दहा दिवसात कमालीची घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी ५.०४ असलेला पॉझिटिव्हिटीचा रेट आता १.६७ ...
दिंडोरी तालुक्यातील पाच द्राक्ष उत्पादकांना एका निर्यातदार कंपनीने सुमारे १७ लाखांहून अधिक रकमेस फसविले असून या प्रकरणी सहा व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची कोठ ...
कोरोना रूग्णांची घटलेली संख्या पाहता, या इंजेक्शनचा साठा व वाटपाबाबत असलेले शासकीय निर्बंध उठविण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता यापुढे औषधी दुकानातून पूर्वीच्याच खुल्या पद्धतीने त्याची खरेदी-विक्री केली जाणार आहे. ...
बालकांवरील अत्याचार थांबविण्याबरोबरच बालकामगार आणि बालके भीक्षेकरीमुक्त करण्यासाठी केंद्राने देशातील ५० धार्मिक स्थळांची निवड केली असून त्यामध्ये त्र्यंबकेश्वरचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत या ठिकाणी ‘बालस्नेही’ वॉल स्थापन करण्या ...
परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचे जुलै-ऑगस्टमध्ये शैक्षणिक सत्र सुरू होत असते. परंतु आता लस घेतल्याशिवाय त्यांना परवानगी दिली जाणार नसल्याने अशा परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष लसीकरण मोहिमेत ...