नाशिक : मी शिवसेेनेच्या जुन्या प्रवाहातील असून, २५ वर्षे सेनेत होतो हे लक्षात घ्या अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. त्याच बरोबर शिवसेनेला वर्धापन ...
पाटोदा : परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मका ,बाजरी सोयाबीन ,भुईमुग मुग या पिकांची शेतात पेरणी व लागवड केली आहे. ...
मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील शेतकरी गिरीश धारस्कर यांनी आपल्या २० गुंठे शेतात केलेल्या डांगरे कवडीमोल दराअभावी फेकून दिली. यातून उत्पादन खर्च फिटने देखील दुरापास्त झाल्याने हतबल झालेल्या धारस्कर यांनी आपल्या ३० ते ४० क्विंटल माल फेकू ...
लासलगाव : जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मराठी ॲप येईपर्यंत इंग्रजी पोषण ट्रॅकर ॲपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशा आशयाचे निवेदन एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी यांना निफाड तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी युनियनच्य ...
मालेगाव : शहरातील यंत्रमाग व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. सुताचे वाढलेले दर व घटत्या कापड मागणीमुळे यंत्रमाग व्यावसायिकांनी येत्या मंगळवारपासून (दि. २२) कारखाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...