सातपूर औद्योगिक वसाहतीतील उज्वल भारत संचलित एमडी ट्रेडर्स कंपनीत गुरुवारी (दि.२४) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत कंपनीतील पाच लाख रुपयांच्या रोख रकमेसह तिजोरीच गायब केल्याची घटना समोर आली आहे. ...
यावेळी पंचवटी, आडगाव म्हसरूळ पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड वर असलेले ७० पेक्षा अधिक गुन्हेगार उपस्थित होते. सर्वांना सुधारण्याची संधी दिली जात असून, विविध ठिकाणी नोकरी संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ...
स्थानिक प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दि.१२ ते दि.२३ मे दरम्यान लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे कामगारांना घरी राहावे लागले होते. याकाळातील वेतन देण्याबाबतचे शासनाकडून कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. ...
मालेगाव : नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. ...
नांदूरशिंगोटे : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ''उमेद'' अंतर्गत सिन्नर तालुक्यात महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून परसबागांची निर्मिती करण्यात आली. भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी येथे उपक्रम राबविण्यात आला. ...
चिकू फळपिकासाठी ६० हजार रुपये भरपाई मिळणार आहे. त्यासाठी विमाहप्ता रक्कम ३ हजार रुपये इतकी असणार आहे, तर लिंबू फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ७० हजार रुपये भरपाई आहे. द्राक्ष फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये ...
केंद्र सरकारच्या सल्लागार समितीमार्फत देखील डेल्टा प्लस या विषाणूच्या अनुषंगाने राज्य शासनास काळजी घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व डेल्टा प्लस या विषाणूंचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण गर्दी करणे टाळावे, ...