पोलिसांप्रमाणेच होमगार्डवरसुध्दा बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण असताना त्यांना मानधनाच्या रकमेपासून वंचित ठेवले जात असल्याने प्रशासकीय व्यवस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
इगतपुरीतील अलिशान बंगल्यात अभिनेत्री हिना पांचालसह २२ व्यक्ती रेव्ह पार्टीत छाप्यात पकडले गेले होते. न्यायालयाने मंगळवारी (दि.२९) ३ पुरुष आणि ११ महिला अशा २५ संशयितांची पोलीस कोठडी ५ जुलैपर्यंत वाढविली आहे. ...
वैद्यकीय चाचणीदरम्यान संकलित केलेले रक्त, लघवीचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले गेले आहे..., या नमुन्यांचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही...तसेच काही संशयित अद्यापही फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. नायजेरियन व्यक्तीने पुरविलेल्या कोकेनसार ...
नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या वाढत्या तक्रारींनी आमदार सुहास कांदे यांनी जनतेची कामे करा अन्यथा स्वत: आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने धाबे दणाणलेल्या प्रशासनाने दंगा नियंत्रण पथक व पोलीस यांचा मोठा फौजफाटा अभिलेख कार्यालयाबाहेर आणल्याने तण ...
सिन्नर तालुक्यात आणि शेजारील अहमदनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकणाऱ्या संशयित चोरट्यास सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितास सिन्नर न्यायलयात हजर केल् ...