कोणत्याही प्रकारे सत्ता मिळावी, यासाठी भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. सत्ता नसल्याने भाजपची अवस्था ‘जल बिन मछली’सारखी झाली असल्याची टीकादेखील भुजबळ यांनी यावेळी केली. ...
भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे वर्क्स कमिटी उपाध्यक्ष कामगार पॅनलचे राहुल रामराजे आणि सचिवपदी बबन सैद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भारत प्रतिभूती मुद्रण वर्क्स कमिटीची निवडणूक नुकतीच होऊन त्यामध्ये बहुमत कामगार पॅनलने मिळविले होते. ...
नांदूरवैद्य : महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रब्बी हंगाम राज्यस्तरीय पीक स्पर्धेत इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील प्रगतिशील शेतकरी विठ्ठल भीमा आवारी यांनी गहू पिकांचे उच्चांकी उत्पन्न घेत महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावल ...
सटाणा : शहरातील ६० फुटी रोडलगतच्या राजमाता जिजाऊ नगरमध्ये घरी कोणीही नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील सोन्याच्या वस्तू व दोन लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. ...