जिल्ह्यात शुक्रवारी नवीन कोरोनाबाधित रुग्णसंख्या १६५ तर कोरोनामुक्त त्यापेक्षा केवळ एकने अधिक १६६ होते. दरम्यान, जिल्ह्यात ७ नागरिकांचा मृत्यु झाला ...
महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने माझ्या अवघ्या सहा महिन्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीचे अवलोकन करून उत्कृष्ट संसद पुरस्कारासाठी देशपातळीवर माझी निवड केली. दिल्लीत झालेल्या या सोहळ्यामुळे आपली देशात ओळख तर झालीच, शिवाय भारतीय जनता पक्षाच्या ...
गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या एस.टी. महामंडळाच्या नाशिक विभागाला भंगार साहित्याच्या लिलावातून २ कोटी १७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. लिलावातील सर्व बसेसवर बोली लागल्याने त्यातूनच जवळपास दीडशे कोटी रूपये महामंडळाला मिळाले आहेत. ई-ऑक्श ...
ईडीकडून होत असलेली कारवाई ही राजकीय हेतूनेच होत असल्याचा आरोप पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला असून, भाजप सोडून गेलेल्यांना अशा कारवाईच्या माध्यमातून संदेश दिला जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. ...
इंधन दरवाढ व पाठोपाठ जीवनावश्यक वस्तूंच्या चढ्या दराच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. ९) महिला काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर स्वयंपाकाच्या वस्तू रस्त्यावर मांडून आंदोलन करण्यात आले. महागाईने सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाल्याने दरवाढ ...
निफाड : उसाच्या शेताला पाणी भरण्यासाठी गेलेल्या मजुरासमोर चक्क समोर बिबट्या अवतरला आणि बिबट्या शेतमजुराच्या मागे लागल्याने पायात बळ आणून तो पळू लागला. याचवेळी या मजुराच्या वडिलांनी धाव घेत आरडाओरड केल्याने सदर बिबट्या माघारी फिरला व हे संकट टळले. ...
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड घाटात उलटलेल्या केमिकलच्या टँकरला आग लागून परिसरातील झाडे जळून खाक होण्यासह टँकरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बुधवारी (दि.८) रात्री आठ वाजता लागलेली आग तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर विझविण्यात आली. यात ...