राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बुधवार, १४ पासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. १४ रोजी आयुर्वेद व्यासपीठ या संघटनेच्या चरक भवन या केंद्रीय कार्यालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण कार्यक्रम कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल ...
अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गेल्या चार महिन्यांपासून घरगुती पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करण्याच्या कामामध्ये कलाकार कैद्यांनी झोकून दिले आहे. सध्या कारागृहात सुमारे पाचशे पर्यावरणप ...
तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून पुन्हा शहरात १०३ केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, प्रत्येक केंद्रावर केवळ ७० लसीच उपलब्ध राहणार असल्याने, केवळ लवकर नंबर लावणाऱ्यांनाच लस मिळू शकणार आहे. ...
मालेगाव तालुक्यातील वडनेर-नामपूर रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने द्याने येथील सौरव ऊर्फ सिद्धेश्वर गोपाळ कापडणीस (१४) हा मुलगा गंभीर जखमी होऊन ठार झाला. ...
नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख येथे नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. रविवारी (दि. ११) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. ...
नाशिक जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील मोफत प्रवेश यंदा रखडलेलेच असून, कोरोनामुळे अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शिक्षण विभागाने प्रवेशासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. राज्यस्तरीय सोडतीद्वारे निवड ...
कोणतीही पूर्वसूचना न देता भारत निर्यात बंदी करीत असल्यामुळे कांदा आयात करणाऱ्या देशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे या देशांनी म्हटले आहे. भारताने कांदा निर्यातीचा कोटा का ठरवून दिला नाही, याचे कारण विचारण्याची मागणीही या देशांनी केली आ ...