गंगापुर धरण परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाला. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत तब्बल १३८मिमी इतका पाऊस गंगापुर धरणक्षेत्रात मोजला गेला. तसेच गंगापुर धरण समुहातदेखील मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्रातून पाणी धरणात येण्यास सुरुवात झाल् ...
नाशिक : उत्तर प्रदेशातील लखनौ विद्यापीठातील पदवीपूर्व अभ्यासक्रमातील राज्यशास्त्र विषयात नाशिकनजीकचे भगूर ही जन्मभूमी असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद, महा ...
नाशिक : श्री शंकर महाराज मठ येथे ‘श्री शंकर दर्शन’ या अभंग चरित्राचे प्रकाशन आषाढी एकादशीच्या दिवशी करण्यात आले. श्री शंकर महाराज यांच्या जीवनावर अनेक ग्रंथ असून, अभंग स्वरूपात पहिलेच चरित्र प्रकाशित झाले आहे. ...
पवित्र हज यात्राही सौदी अरेबिया सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द करण्यात आली. हज यात्रा रद्द होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. बकरी ईद आणि हज यात्रा हे पारंपरिक धार्मिक समीकरण आहे. यंदा हज यात्रा रद्द झाल्याने समाजबांधवांचा हिरमोड झाला आ ...
२६जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पथकासह बंगल्यांवर छापा मारुन पार्टी उधळली होती. यावेळी बंगल्यांमधून संशयित हिना पांचालसह, बॉलिवुडशी संबंधित कोरिओग्राफर, फोटोग्राफर असलेल्या १२ तरुणी, १० तरुण अशा एकुण २२ संशयितांना ताब्यात घेतले होते. ...
नाशिक- ‘पंढरीचा वारकरी, वारी चुको ना दे हरी...’ हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र असला तरी जगावरील महामारीच्या संकटाने सलग दुसऱ्या वर्षी वारी हुकल्याची खंत आणि हुरहुर भाविक वारकरी तसेच अनेक हभप वारकऱ्यांना लागली आहे. ...