चलार्थपत्र मुद्रणालयातील पाच लाखांच्या नोटा गहाळ झाल्याप्रकरणी मुद्रणालय व्यवस्थापक यांनी घटनेकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्याची गंभीर नोंद दिल्लीस्थित मुख्यालयाने घेतली असून, मुद्रणालय मुख्य व्यवस्थापक एस. एल. वर्मा यांची रिसर्च अँड डेव्हलपमेंट ...
नद्यांशी सदाचाराचा व्यवहार असला पाहिजे, मात्र सरकार पुराच्या भीतीने घाबरून भिंत बांधत असेल तर सदाचार नसून भ्रष्टाचार आहे असे मत जलपुरुष राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. ...
जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयात पाच लाखांच्या नोटांचा छडा पोलिसांनी लावला असून, कामगार दोषी नसल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नऊ जणांवरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करीत प्रेस मजदूर संघाच्या पदाधिकारी व कामगारांनी जनरल मॅनेजर सोमेश्व ...
राज्यात ज्या भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली तेथे उपाययोजना म्हणून नद्यांलगत भिंत बांधण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. नद्यांभोवती संरक्षक भिंत बांधणे गंमत आहे क ...
तीन महिन्यांपासून फोडून ठेवलेल्या मेन रोडच्या मध्यवर्ती बाजारपेठेच्या परिसरातील कामकाज अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी बुधवारी दुपारी खोदकाम केलेल्या खड्ड्यांमध्ये उतरुन आंदोलन केले. तसेच कामाला त्वरीत गती देऊन काम लवक ...
महापालिकेच्या आगामी निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘मनसे’ गंभीर घेतल्या असून, राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे पंधरवड्यातच दुसऱ्यांदा अन्य नेत्यांना घेऊन नाशकात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे मनसे आणि भाजपची युती होणार असल्याच्य ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट सुरू असून, बुधवारी (दि. २८) एकूण केवळ ७० बाधित आढळून आले. त्या तुलनेत तिपटीहून अधिक म्हणजे २२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
गंगापूर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ३३ टक्के असलेला धरणातील पाण्याचा साठा बुधवारी (दि. २८) सायंकाळी ७५ टक्केपर्यंत पोहोचल्याने गुरुवार (दि. २९)पासून धरणातून विसर्ग ...