अंधश्रध्देच्या बाजारात आणले जाणारी समुद्री जीव सी फॅन, सी ब्लॅक कोरल्सची तस्करी गुजरातमधील भावनगरसह अन्य काही शहरांमधून होत असल्याचे प्रथमदर्शनी वनविभागाच्या तपासातून पुढे आले आहे. ...
नाशिकच्या भारतीय तोफखाना केंद्रात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेले लक्ष्मी धार भुयान यांनी भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर सुमारे तासभर अनोखे ऑन व्हील शीर्षासन करण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. ...
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १३) एकूण ७८ नागरिक नव्याने बाधित झाले असून ७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात २ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत बळी गेलेल्या नागरिकांची संख्या ८५४५ वर पोहोचली आहे. ...
गेल्या ४ ऑगस्टला जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ४८ हजार लसींच्या डोसनंतर तब्बल दहा दिवसांनी जिल्ह्यासाठी ९५ हजार इतक्या लसींचा साठा उपलब्ध झाला असल्याने, जिल्ह्यातील लसीकरणाला पुन्हा एकदा गती मिळणार आहे. जिल्ह्यातील एकूण ५९१ लसीकरण केंद्रांवर लोकसंख्य ...
प्रदीर्घ परंपरा असलेल्या मखमलाबादची नागोबा यात्रा रद्द झाली असली तरी परंपरेप्रमाणे पुजाऱ्यांच्या हस्ते मंदिरातील नागोबा मूर्तीचे पूजन उत्साहात पार पडले. दरम्यान, नागपंचमीनिमित्त घरोघरी असलेल्या नाग-नरसोबाच्या चित्राचे पूजन करून खीर कान्हुल्यांचा नैवे ...
Vaishali Veer Jhankar Arrest News: वैशाली झनकर यांनी शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याकरिता त्यांच्या शासकीय वाहनचालकामार्फत एका शिक्षण संस्थाचालकाकडून आठ लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. ...