पश्चिम घाटात कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात शेकरुच्या संवर्धनासाठी विशेष परिश्रम घेतले जात असताना नाशिक शहरात थेट शेकरु विक्रीसाठी पाळीव प्राणी-पक्षी विक्रीच्या दुकानापर्यंत येऊन पोहचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपुर समृध्दी महामार्गावर शहापुर तालुक्यातील वाशाळा ते इगतपुरी च्या नांदगाव सदो पर्यंतच्या ८ कीलोमीटर इतक्या लांब १७.५ मीटर रुंद असे दुहेरी बोगद्याचे काम पुर्ण ...
शिकमधील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी शेजारील नगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नााशिकमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे, अशी सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केली आहे. ...
सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पास्ते या गावांमध्ये लसीकरण सत्र सुरू असताना गावातील काही नागरिकांनी आरोग्य सेवक सूर्यवंशी यांच्याशी भांडण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. भांडण सोडविण्यासाठी महिला आरोग्य सेवि ...
जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेने ३२ लाखांचा टप्पा गाठताच एकाच दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्याचा उच्चांकदेखील प्रस्थापित केला आहे. शुक्रवारी (दि.१७) एकाच दिवशी ८२ हजार ४८१ इतके विक्रमी लसीकरण करण्यात आले. मागील आठवड्यात ७६ हजारांचा उच्चांक नोंदविण्यात आला हो ...
आदिवासी भागातील लाभार्थांना डीबीटीद्वारे पैसे देण्याऐवजी त्यांचे सक्षमीकरण करावयाचे असेल तर त्यांना वस्तूंच्या स्वरुपात मदत करावी, अशी मागणी करत आदिवासी विकास महामंडळाच्या जवळपास सर्वच संचालकांनी डीबीटी प्रक्रियेला विरोध दर्शविला. दरम्यान, आदिवासी मह ...
पक्ष्यांची शिकार करत वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी ६ संशयितांना वनविभागाने अटक केली असून, या संशयितांना येवला न्यायालयाने सोमवार दि.२० सप्टेंबरपर्यंत वनकोठडी दिली आहे. ...