नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नवनिर्वाचित जनरल सेक्रेटरी व भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव नामदेव शिरगा ...
Nitin Gadkari Nashik visit: थीम पार्कचे उद्घाटन आज गडकरींच्या हस्ते करण्यात आले. गोदावरी सुंदर आहे. हवामान मस्त आहे. नाशिक ग्रीन आणि सुंदर असेच रहावे, असे ते म्हणाले. ...
Crime News : केवळ केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी निर्मित सुमारे ४८०मद्याच्या बाटल्यांचा साठा चक्क इनोव्हासारख्या कारमधून वाहून शहरात आणला जात होता. ...
आमदार सुहास कांदे यांच्यासोबतचा वाद मिटेल आणि नाही मिटला तरी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री छगन भुजबळ हेच राहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येवला येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले ...
तीन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या ग्रामीण पाेलीस दलाच्या पोलीस उपनिरीक्षकासह त्याच्या साथीदाराची न्यायालयाने शुक्रवारी (दि.१) तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. यापूर्वी शहरात राहून तक्रारकर्त्याच्या बेटिंगविषयी माहिती असल्याने त्याच ...
नागझिरा बंधाऱ्यात बुडालेल्या सातवर्षीय चिमुकल्याला वाचविण्याचे प्रयत्न असफल ठले. जिल्हा आपत्तीचे जवान आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करूनही त्यांना यश येऊ शकले नाही. सुमारे सात तासांनंतर त्याचा मृतदेह हाती लागला. ...