जखमी वन्यप्राण्यांची शुश्रुषा करणे संकटात सापडलेल्या वन्यजीवांना आपला जीव धोक्यात घालून ह्यरेस्क्यूह्ण करणे, वणवे रोखणे, जंगलातील तस्करी रोखणे, असे सर्व काम वनखात्याकडून केले जाते व हे अत्यंत धोकादायक व जोखमीचे आणि तितकेच जबाबदारीचे काम ...
जिल्ह्यात सातत्याने विविध घटनांमध्ये वन्यजीव जखमी होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना वन्यजिवांच्या वेदनांचा दाह थांबणार का? असा प्रश्न वन्यजीवप्रेमी संघटनांकडून उपस्थित करत ‘ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ची मागणी जोर धरू लागली होती. अ ...
येथील रामकुंडालगतच्या गांधी तलावामध्ये हातपाय धुण्याचा प्रयत्नात असताना पाय घसरून पडल्याने सिडको उत्तमनगर येथील ३६ वर्षीय रहिवाशासह जुने नाशिकमधील १२ वर्षीय अल्पवयीन आणि वडाळागावातील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी (दि.३) रामकुंडावरील आदिवासी ...
जिल्ह्यात रविवारी (दि. ३) बाधितांची एकूण संख्या ७१ झाली असून, ५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६३९ वर पोहोचली आहे. ...
नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष डॉ. शशिताई अहिरे यांची सहकार भारतीच्या प्रदेश अध्यक्षपदी आळंदी येथील अधिवेशनात निवड झाली. सहकार भारतीचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख भालचंद्र कुलकर्णी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ...