जिल्ह्यात गुरुवारी (दि. १५) ६१ रुग्ण नव्याने बाधित झाले असून, ९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात नाशिक ग्रामीणला एकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६५२ वर पोहोचली आहे. ...
सरदवाडी रस्त्यावर उपनगरात वर्दळीच्या ठिकाणी असलेले एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून अज्ञात चोरट्यांनी २२ लाख ७१ हजार ३०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि.१४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...
चांदवड शहरात विजयादशमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे सावट असले तरी चांदवड येथील कुलस्वामिनी श्री रेणुका देवी मातेच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती ...
इगतपुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अवैधरीत्या व शासनबंदी असलेल्या सुगंधित पान मसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला पोलिसांनी छापा टाकत रंगेहात पकडले आहे. यामध्ये १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीस पथकाने सापळा रचून ...
मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाच परमेश्वर मानून त्यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही बाब निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले. ...
विजयादशमी (दसरा) च्या मुहूर्तावर उमराणे येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल (पावसाळी) कांदा लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक फयाज मुलानी यांच्या हस्ते करण्यात आला. उमराणे येथील शेतकरी रणजित देवरे यांच्या बैलगाडीतून ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि. १४) तब्बल १६ दिवसांनी पुन्हा नवीन बाधित संख्येने शतकी आकडा ओलांडत १२९ पर्यंत मजल गाठली आहे. यापूर्वी २९ सप्टेंबरला १५५ बाधित होते. त्यानंतर सातत्याने बाधितांचा आकडा शंभरच्या आत होता.दरम्यान दिवसभरात कोरोनामुक्तची संख्या केवळ ७ ...