वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीतांमधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचवित, समकालीन प्रश्नांना वाचा फोडली. समाज सक्षम होण्यासाठी त्यांनी आपल्या गीतांमधून जनजागृती केली, असे प्रतिपादन औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाड ...
शहर व परिसराच्या मध्यवर्ती भागात रविवारी (दि. १७) दुपारी तीन वाजेपासून सव्वाचार वाजेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पावसामुळे तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मागील तीन दिवस ...
मालेगाव तालुक्यातील घोडेगाव चौकीनजीक भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तळवाडे येथील एक इसम ठार झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ...
भडाणे व पिंपळकोठे परिसरात बिबट्याच्या जोडीने धुमाकूळ घातला असून शनिवारी (दि.१६) रात्री एका शेतमजुराच्या शेळीला फस्त केल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
वणी : काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील दगडपिंप्रीच्या युवकाचा मृतदेह ओघरखेड घरणात तरंगताना आढळून आला. धरणाच्या पश्चिम ... ...
चारधाम यात्रेसाठी गेलेल्या नाशिक जिल्ह्यातील ३५ यात्रेकरूंकडे कोरोना चाचणीचा अहवाल आणि लस घेतल्याचे प्रमाणपत्र असतानाही उत्तराखंडातील रुद्रप्रयाग येथे अडवून ठेवल्याची घटना समोर आली आहे. खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पु ...