पांडवलेणी च्या पायथ्याशी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानपासून अवघ्या काही मीटर अंतरावर महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला भरधाव जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
राज्यव्यापी संपात पिंपळगाव बस आगारातील २२५ एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करीत उपोषण सुरू केले आहे. मागण्या जोपर्यंत मंजूर केल्या जात नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही. आंदोलनामुळे डेपोचे कामकाज ठप्प झाले असून, मोठ्या संख्येने बसेस आगा ...
मनमाड येथून जवळच असलेल्या कऱ्ही, ता. नांदगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे असलेल्या कडुनिंबाच्या झाडास दोरी बांधून सखाराम कोंडाजी दराडे (५५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
करंजगाव -चापडगाव रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले. या रस्त्यावरून बुधवारी रात्री तीन तरुण आपल्या घरी जात असताना चापडगावकडे येत होते. पिंटू हांडे, पवन चौधरी, बापू चव्हाण हे गाडीवर उसाच्या शेताजवळ येताच अचानक समोर बिबट्या दिसल्याने घाबर ...
साहित्य संमेलनाची तारीख आणि स्थळ बदलले असले तरी कार्यक्रमांच्या नियोजनात बदल करण्यात आलेले नाहीत. शुक्रवारी, ३ डिसेंबरला सकाळी ८.३० वाजता टिळकवाडीतील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून दिंडी निघणार आहे. ...
केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विमानसेवांना आता निर्बंध शिथिल झाल्याने बुस्ट मिळाले असून येत्या १ नोव्हेंबरपासून नाशिक-सुरत ही बेळगाव मागे जाणारी हॉपींग विमानसेवा सुरू होणार आहे. ...