जिल्हा नियोजन समितीकडून निधी वाटपाबाबत लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या तक्रारींची दखल घेत पाच आमदार व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली उपसमिती स्थापन करून त्याआधारे तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजब ...
निलवसंत फाउंडेशन अँड रिसर्च सेंट्र नाशिक यांच्यातर्फे दिला जाणारा डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार-२०२० जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. हिंमतराव बावस्कर यांना दिला जाणार आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते शनिवारी (दि. १९) रावसाहेब थोरात सभागृहा ...
उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत हळुहळू वाढ होत असून बाजारभावातही सुधारणा होत आहे. या नवीन लाल कांद्यांना काल सोमवारी सर्वोच्च ३०००रुपये बाजारभाव मिळाला होता. परंतु एकाच दिवसात म्हणजे मंगळवार ( दि ...
नांदगाव येथील महाविद्यालयाच्या खेळण्यासाठी तयार करण्यात ट्रॅकवरच चक्क अतिविषारी मण्यार जातीचा साप आढळून आल्याने खळबळ उडाली. दुपारी कॉलेज सुरू होण्याच्या कालावधीत विषारी साप मैदानावर असल्याचे बघून विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचीदेखील काही त्रेधातिरपीट ...
शिवडे- सिन्नर रस्त्यावर दुचाकी व व्हॅन यांची धडक होऊन झालेल्या अपघात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. ...
मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेतील महत्त्वाची समजली जाणारी लेखी परीक्षा रविवारी (दि.१४) शहरातील दहा केंद्रांवर घेण्यात आली. यावेळी दहा हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. सर्व केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्तात शांततेत परीक्ष ...