विशेष बाब म्हणजे प्रत्येक ट्रेकरचे स्वप्न असणारा नजर टाकली तरी धडकी भरवणारा प्रत्येक ट्रेकर्सना आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला उंच वजीर सुळका सुद्धा ती लवकरच सर करणार आहे. ...
बाजार समित्यांची निवडणूक घेण्यापुर्वी सहकारी सोसायट्यांच्या निवडणूका घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्यामुळे प्रारूप म ...
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र वगळता अन्य विभागांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी व उद्योग जगताचे लक्ष लागून असलेली उत्तर महाराष्ट्र विभागाची निवडणू ...
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे ४, ५ डिसेंबरला मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयात होत असून हे संमेलन यशस्वी करण् ...
चांदवड तालुक्यातील निंबाळे येथील मंगला भगवान दरेकर (४८) या महिलेच्या साडीचा पदर गिरणीच्या पट्ट्यामध्ये अडकून तिचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली. ...
भारत जेव्हा इंधन समृद्ध देश होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने महासत्ता बनेल, त्याकरिता प्रत्येकाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषणमुक्त राहाण्याचा सल्ला एमसीएल कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कार्तिक रावल यांनी येथे श्री पंचायती निरंजनी आखाड्यातर्फे होणाऱ् ...
आढावा बैठकीत माहिती लपवून काही होणार नाही. त्यापेक्षा गरजू आदिवासी लाभार्थींची कामे करा, पगाराइतके तरी काम करा, जेणेकरून घरी जाऊन समाधानाची झोप घेता येईल, नाही तर वरच्या (देवाच्या) कोर्टात हिशेब द्यावा लागतो याचे भान ठेवा, अशा शब्दांत केंद्रीय कुटुंब ...