लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
'आझादी का अमृतमहोत्सव' या संकल्पनेंतर्गत स्वातंत्र्यसैनिक, अखिल भारतीय हिंदू महासभेचे तत्कालीन अध्यक्ष धर्मवीर डॉ. बालकृष्ण शिवराम मुंजे यांच्या १४९व्या जयंतीनिमित्त देशाच्या राजधानीत दिल्लीत त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. डॉ. मुंजेच्या व्यक ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेतील नववीतील विद्यार्थिनी रोहिणी बापू वड हिने स्वतःच्या ओढणीने वसतिगृहातच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...
सुरुवातीच्या टप्प्यात पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, लातूर, औरंगाबाद या प्रादेशिक विभागांमधील प्रत्येकी एका गावात पुस्तकांचे गाव उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोविडमुक्त गावांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून वाडी वस्तीवर गट समूहाने सुरू असलेल्या शाळा आता शासनाच्या सूचनांनुसार सोमवार (दि.१३) पासून नियमित सुरू होणार आहेत. यात पहिलीपासून चौथीपर्यंतच्या वर्गांचा समावेश ...
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १०) २७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर ४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात नाशिक महापालिका हद्दीतील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
नाशिक : संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवरील बदल्यांची कारवाई सुरूच असून, शुक्रवारी आणखी दहा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. नाशिक ... ...