लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तींची ओमायक्रॉनमुळे कडक चाचणी हाेत असतानाच नाशिकमध्ये माली देशातून आलेल्या तीन व्यक्तींपैकी एक जण कोरोनाबाधित असल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, त्याला ओमायक्रॉनचा संसर्ग आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जिनोम सिक्वेन्स पुण् ...
ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवर लावण्यात येणाऱ्या पथदिव्यांच्या विद्युत देयकांचा खर्च परवडेनासा झाल्याने ग्रामविकास विभागाने यापुढे ग्रामपंचायतीच्या हद्दीत शासनाच्या कोणत्याही योजनांमधून हायमास्ट बसविण्यास बंदी घातली असून, तसे आ ...
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळातील एकमेव प्रशासक असलेले आरिफ खान यांनीही आपल्या प्रशासकीय मंडळाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून, संचालक, प्रशासक नसल्याने जिल्हा बँक वाऱ्यावर सुटल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आ ...
भारत सरकारच्या विधी व सल्लागार व सक्षम अधिकारी, विधी व न्याय विभागामार्फत नोटरी कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आणला गेला आहे. या प्रस्तावावर आक्षेप घेत शहरातील नोटरी वकिलांनी मंगळवारी (दि.१४) काम बंद आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात शिष ...
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सर्व प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना नियमांच्या आधीन राहून सादरीकरणाची परवानगी देण्यात आल्यानंतरही पोलिसांकडून मात्र तमाशाला खेळाला परवानगी मिळत नसल्याने तमाशा कलावंत अडचणीत आले हेाते. या प्रकरणाची राज्याच्या गृह ...
कोरोनाचे कारण पुढे करून सरकार अधिवेशन घेणार नाही. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाला उत्तर देताना येत्या २२ तारखेला अधिवेशन तर होणारच असे सांगत विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरे देऊ, असे प्रत्तुत्तर महसूलमंत्री बाळासाहेब ...