लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पाच वर्षे जनहित, सामान्यांचे प्रश्न, विकासाचे राजकारण, पारदर्शकता, सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता अशा मुद्यांची माळ जपणाऱ्या राजकीय पक्षांची हतबलता नगरपंचायत निवडणुकीत दिसून आली. महत्त्वाकांक्षी कार्यकर्ते राजकीय पक्षांना झुकवत असल्याचे प्रसंगी पक्षीय ...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देण्यात राज्य सरकार कमी पडले नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या जागांना स्थगिती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक थांबवण्याची विनंती करून सगळ्या निवडणूक एकत्र घ्याव्यात असा आमचा आग्रह आ ...
राज्य नाट्य स्पर्धा आयोजनाची तारीख लांबणीवर टाकण्याच्या निर्णयात बदल करीत सांस्कृतिक संचलनालयाने राज्य नाट्यच्या सर्व स्पर्धा १५ जानेवारी या निर्धारित तारखांनाच घेण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. ...
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, बाजारभावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील एक-दोन आठवड्यात लाल कांद्याची मोठी आवक होण्याची शक्यता असल्याने भाव आणखी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आह ...