लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी नाशिकमध्ये भाजपाचा महामृत्युंजय जप - Marathi News | 'Prime Minister Narendra Modi should have a long life', Mahamrityunjay Jap from BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'पंतप्रधान नरेंद्र मोदींना दीर्घायुष्य लाभावे', भाजपाकडून महामृत्युंजय जप

Nashik BJP : आज सकाळी रामकुंड येथे असलेल्या श्री बाणेश्वर मंदिरात भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, शहराध्यक्ष गिरीश पालवे तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा महामृत्युंजय जप करण्यात आला. ...

CoronaVirus News : नाशिककरांनाे सावधान! कोरोनावाढीचा वेग चौपट; प्रशासनाची वाढली चिंता - Marathi News | Corona Virus news Corona cases increase in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांनाे सावधान! कोरोनावाढीचा वेग चौपट; प्रशासनाची वाढली चिंता

नाशिक : नाशिकमध्ये देखील काेरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे रूग्णसंख्या वाढत असल्याने संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या आठ दिवसांत चौपट ... ...

CoronaVirus Live Updates : नाशिक शहरात आठ हजार खाटांची सज्जता, प्रशासन सतर्क - Marathi News | CoronaVirus Live Updates Eight thousand beds ready in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात आठ हजार खाटांची सज्जता, प्रशासन सतर्क

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यात नाशिक शहरात सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत. १ जानेवारीला ८८, २ जानेवारीला ७१, ... ...

"मी माय झाले, पण..."; नाशिककरांनाही सिंधूताईंनी घातली होती मदतीची हाक - Marathi News | Sindhutai Sapkal had also called for help from Nashik residents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मी माय झाले, पण..."; नाशिककरांनाही सिंधूताईंनी घातली होती मदतीची हाक

सिंधूताई सपकाळ यांचे मंगळवारी (दि. ४) रात्री पुण्यात निधन झाले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या आणि अन्य नागरिकांनीही शाेक संवेदना ... ...

एसटीच्या २६ कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या; अनेकांवर कारवाईची टांगती तलवार - Marathi News | ST Strike 26 ST employees lose jobs in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटीच्या २६ कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या; अनेकांवर कारवाईची टांगती तलवार

नाशिक - कामावर परतण्यासाठी सर्वप्रकारचे पर्याय देऊनही संपावरील एसटी कर्मचारी कामावर परतले नसल्याने निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू ... ...

CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण शंभरीपार - Marathi News | CoronaVirus Live Updates Hundreds of corona patients in Nashik for third day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिंता वाढली! नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण शंभरीपार

नाशिक - जिल्ह्यात रविवारी (दि.०२) दिवसभरात एकूण ११७ रुग्ण नव्याने बाधित आढळले असून, ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग ... ...

Corona Vaccination : किशोरवयीन मुलांचे लसीकरण; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते शुभारंभ! - Marathi News | Corona Vaccination: Vaccination of adolescents; Union Minister of State for Health Dr. Launched by Bharti Pawar! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किशोरवयीन मुलांचे लसीकरण; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते शुभारंभ!

Corona Vaccination : केंद्र शासनाने सुरू केलेल्या या मोहिमेत किशोरवयीन मुलांनी जास्तीतजास्त लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डॉ भारती पवार यांनी यावेळी केले. ...

SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू - Marathi News | process of selection vice chancellor pune university has started sppu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू

सर्व सदस्यांकडून येणाऱ्या नावांमधून एका व्यक्तीचे नाव कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेसाठी सुचविले जाणार आहे. ...