लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

Kanda Bajar Bhav : नाशिकपेक्षा नागपूर बाजारात कांदा बाजारभाव टिकून, वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | Latest News Kanda bajarbhav Onion market prices in Nagpur market are stable compared to Nashik, read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकपेक्षा नागपूर बाजारात कांदा बाजारभाव टिकून, वाचा काय मिळतोय दर?

Kanda Bajar Bhav : यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली असून लाल कांद्याची आवक (Lal Kanda Market) कमी झाल्याचे चित्र आहे. ...

दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी - Marathi News | Action taken against unauthorized construction of dargah in Nashik Mob pelts stones at police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी

नाशिकमध्ये जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस जखमी झाले आहेत. ...

करुणानिधी, जयललितांनंतर आता बाळासाहेब ठाकरेंचा पुन्हा आवाज घुमणार; 'एआय' भाषण सादर होणार - Marathi News | After Karunanidhi Jayalalithaa now Balasaheb Thackeray voice will be heard again AI speech will be presented in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करुणानिधी, जयललितांनंतर आता बाळासाहेब ठाकरेंचा पुन्हा आवाज घुमणार; 'एआय' भाषण सादर होणार

महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात एआय भाषणाचा पहिलाच प्रयोग होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ...

Agriculture News : राष्ट्रीय खाद्यतेल अभियानात सहभागी व्हायचंय, असा अर्ज करा, वाचा सविस्तर - Marathi News | Latest news agriculture News participate in National Edible Oil Campaign, apply, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय खाद्यतेल अभियानात सहभागी व्हायचंय, असा अर्ज करा, वाचा सविस्तर 

Agriculture News : खाद्यतेल अभियान योजनेतर्गत सोयाबीन, भुईमूग व कारळा या पिकांसाठी नाशिक जिल्ह्याची (Nashik district) निवड केली आहे. ...

विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरे 'अलर्ट मोड'वर; विभागीय शिबिरातून आज नाशिकमध्ये शंखनाद  - Marathi News | Uddhav Thackeray on alert mode after defeat in assembly divisional camp in Nashik today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरे 'अलर्ट मोड'वर; विभागीय शिबिरातून आज नाशिकमध्ये शंखनाद 

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये प्राण फुंकण्याच्या उद्देशाने उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ...

नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; ४ ते ५ पोलीस जखमी - Marathi News | Stones pelted at police by mob in Nashik at midnight 4 to 5 policemen injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; ४ ते ५ पोलीस जखमी

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. जमावावे बॅरीकेड्सचेही नुकसान केले. ...

तुमचे १०० बाप खाली आले तरी शिवसेनेचे अस्तित्व संपवता येणार नाही; ठाकरेंचा नाशिक दौरा, टिझर आला - Marathi News | thackeray group chief uddhav thackeray nashik tour on 16 april and will address in nirdhar shibir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमचे १०० बाप खाली आले तरी शिवसेनेचे अस्तित्व संपवता येणार नाही; ठाकरेंचा नाशिक दौरा, टिझर आला

Shiv Sena Uddhav Thackeray Group News: १६ एप्रिलला उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार असून, निर्धार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

डॉ. हेमलता पाटील यांनी दीड महिन्यातच दिला शिंदेसेनेचा राजीनामा - Marathi News | dr hemlata patil resigned from shiv sena shinde group within a month and a half | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉ. हेमलता पाटील यांनी दीड महिन्यातच दिला शिंदेसेनेचा राजीनामा

कोणत्या पक्षात जाणार हे त्यांनी जाहीर केलेले नाही. ...