लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Kalaram Mandir Nashik: संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीता राजे यांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात आपल्याला बळजबरीने पुराणोक्त मंत्र म्हणून वेदोक्त्याचा अधिकार कसा नाही, असे येथील पुजाऱ्यांनी सांगितल्याचा दावा केल्याने वादाला तोंड फुटले आहे. ...
Sanyogeetaraje Chhatrapati Kalaram Mandir Post: नाशिकच्या काळाराम मंदिरातील अनुभवाविषयी संयोगिताराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमके काय म्हटले आहे? वाचा, जशीच्या तशी पोस्ट... ...
मांजरगाव येथील २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन केले असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रात्री आठच्या सुमारास म्हाळसाकोरेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणले. ...