लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिकमध्ये धारदार कोयत्यासह एका भंगार दुकानदारास अटक, गुंडविरोधी पथकाची कारवाई - Marathi News | A scrap shop owner was arrested with a sharp knife in Nashik, anti-gang squad action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये धारदार कोयत्यासह एका भंगार दुकानदारास अटक, गुंडविरोधी पथकाची कारवाई

पंचवटी पोलिस ठाण्यात पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...

अवकाळी पावसाने ८ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात - Marathi News | crops on 8 thousand hectares are in water due to unseasonal rain in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवकाळी पावसाने ८ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. ...

अवकाळीची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर - Marathi News | Chief Minister Eknath Shinde on Nashik tour to inspect the loss of farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवकाळीची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर

शेतकरी आता कुठेतरी सावरत असतांना गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. ...

क्रमांक एक होण्यासाठी राष्ट्रवादीच्या दंडबैठका! जयंत पाटील, अजित पवारांपाठोपाठ शरद पवारांचा तिसरा दौरा - Marathi News | NCP's rally to become number one in nashik! Sharad Pawar's third tour after Jayant Patil, Ajit Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्रमांक एक होण्यासाठी राष्ट्रवादीच्या दंडबैठका! जयंत पाटील, अजित पवारांपाठोपाठ शरद पवारांचा तिसरा दौरा

नाशिक जिल्ह्याने पुलोद काळापासून शरद पवार यांची साथ दिली आहे. त्यामुळे आतादेखील पवार यांनी नाशिकवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. दोन महिन्यातील त्यांचा तिसरा नाशिक दौरा हा त्याचेच निदर्शक आहे. ...

नाशिक शहर पोलिसांचा 'वेग' वाढणार; ताफ्यात २१ नव्या मोटारींची पडली भर - Marathi News | Nashik city police 'speed' will increase; 21 new cars were added to the fleet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहर पोलिसांचा 'वेग' वाढणार; ताफ्यात २१ नव्या मोटारींची पडली भर

नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे जिल्हा नियोजन समितीकडे मागील काही वर्षांपासून वाहने खरेदीसाठी निधीची मागणी केली जात होती. ...

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात 16 नवीन न्यायाधीश करणार न्यायदान;  तीनही स्तरांवरील १४ न्यायाधीशांची  बदली - Marathi News | 16 new judges to judge in Nashik District Sessions Court; Transfer of 14 judges at all three levels | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात 16 नवीन न्यायाधीश करणार न्यायदान;  तीनही स्तरांवरील १४ न्यायाधीशांची  बदली

मुंबई उच्च न्यायालयाने राज्यभरातील ८८ जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. ...

झटपट पैसे हवे.., आधी बाइक चोरी अन् नंतर सात महिलांच्या सोनसाखळीला दिला हिसका - Marathi News | First the theft of a bike and then the theft of seven women s gold chains The police beat the shackles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झटपट पैसे हवे.., आधी बाइक चोरी अन् नंतर सात महिलांच्या सोनसाखळीला दिला हिसका

झटपट जास्त पैसे मिळविण्याच्या नादात दोघा तरुणांनी गुन्हेगारीची वाट निवडली. आता पोलिसांनी ठोकल्या बेड्या. ...

'संभाव्य पाणीटंचाईचे नाशिकमध्ये गावपातळीवर ‘मायक्रो प्लॅनिंग’ हवे' - Marathi News | Potential water scarcity needs micro planning at village level in Nashik dada bhuse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'संभाव्य पाणीटंचाईचे नाशिकमध्ये गावपातळीवर ‘मायक्रो प्लॅनिंग’ हवे'

पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आदेश ...