लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिकमध्ये मनपा अतिक्रमण पथकावर दगडफेक; जेसीबीच्या काचा फोडल्या - Marathi News | Stone pelting on municipal encroachment team in Nashik; broke glasses of JCB | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मनपा अतिक्रमण पथकावर दगडफेक; जेसीबीच्या काचा फोडल्या

हनुमानवाडी पाटालगत महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग कर्मचारी अनधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण काढले. ...

कुंभनगरीतून निघालेले 150 उंट मरूभूमीपासून पाचशे किमी लांब; गुजरात पोलिसांकडूनही ‘एस्कॉर्ट' - Marathi News | 150 camels set out from Kumbhanagari five hundred km from the desert Escort by Gujarat Police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभनगरीतून निघालेले 150 उंट मरूभूमीपासून पाचशे किमी लांब

दहा दिवसांपुर्वी नाशिक व मालेगावमधून निघालेले उंट धरमपूर येथील श्रीमद राजचंद्र मिशन आश्रमात एकत्र आले. ...

नाशिकरोडला कौटुंबिक वादातून एकाची हत्या - Marathi News | One killed in a family dispute at Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला कौटुंबिक वादातून एकाची हत्या

कौटुंबिक वादामुळे प्रविण दिवेकर १५ ते २० दिवसांपूर्वीपासून जेलरोड येथे एकटेच राहत होते. त्यांनी रविवारी रात्री जेवन झाल्यानंतर फोनद्वारे नातेवाईकांना संपर्क साधला होता. ...

काजव्यांचा ‘पॅटर्न’ बघण्यासाठी कळसुबाई अभयारण्यात मुंबईसह गुजरातच्या पर्यटकांची गर्दी - Marathi News | Tourists from Mumbai and Gujarat flock to Kalsubai Sanctuary to see the pattern of Kajavas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काजव्यांचा ‘पॅटर्न’ बघण्यासाठी कळसुबाई अभयारण्यात मुंबईसह गुजरातच्या पर्यटकांची गर्दी

हजारो काजव्यांच्या लुकलुकण्याने अंधारात वृक्षराजी प्रकाशमान होत असून निसर्गाचा हा अद्भूत विलक्षण आविष्कार डोळ्यांत साठविण्यासाठी निसर्गप्रेमींची झुंबड उडत आहे.  ...

नाशकात दुचाकी दुभाजकाला धडकल्याने दोन ठार  - Marathi News | Two killed as two-wheeler collides with divider in Nashak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात दुचाकी दुभाजकाला धडकल्याने दोन ठार 

पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत. ...

शाळांच्या बोगसगिरीला ‘आधार’ने चाप; तीन लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणी - Marathi News | Aadhaar enrollment of three lakh students in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळांच्या बोगसगिरीला ‘आधार’ने चाप; तीन लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणी

राज्यात गावोगावी अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, अशा शाळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शासनाकडून अनुदान लाटण्यात येते. ...

धक्कादायक! नादुरुस्त शिवशाही बस मध्ये चालकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Nashik Driver end life by hanging himself in faulty Shivshahi bus | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! नादुरुस्त शिवशाही बस मध्ये चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

रात्री एक वाजेच्या सुमारास सिन्नर आगाराचे वाहन दुरुस्ती पथक पांगरी शिवारात शिंदे वस्ती जवळ आले.  ...

उड्डाणपुलावर आयशरची कंटेनरला धडक; मायलेकींचा जागीच मृत्यू - Marathi News | Eicher hits container on flyover; Mileki died on the spot in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उड्डाणपुलावर आयशरची कंटेनरला धडक; मायलेकींचा जागीच मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नमवार पूल परीसरातील मुंबई आग्रा महामार्ग उड्डानपुलावर झालेल्या अपघातात एक सात वर्षाच्या मुलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. ...