लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिकचा कांदा शेतकऱ्याने वाहिला बाबा अमरनाथ चरणी - Marathi News | The farmer offered the onion of Nashik at the feet of Baba Amarnath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचा कांदा शेतकऱ्याने वाहिला बाबा अमरनाथ चरणी

नैताळेच्या कांदा उत्पादक संजय साठे यांनी पाच किलो कांदे अमरनाथपुढे ठेवून केली शेतकऱ्यांसाठी प्रार्थना.. ...

ओरा दालनातून उपव्यवस्थापकानेच चोरल्या सोन्याच्या बांगड्या, सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Deputy manager stole gold bangles from Ora hall, captured on CCTV, Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओरा दालनातून उपव्यवस्थापकानेच चोरल्या सोन्याच्या बांगड्या, सीसीटीव्हीत कैद

याप्रकरणात दुकानातील सहायक व्यावस्थापकाने संशयित उप व्यवस्थापक चेतन किशोर विसपुते याच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. ...

Nashik: अल्पवयिनांनी चाकूचा धाक दाखवून लुटला मोबाईल, पोलिसांनी तासाभरातच आवळल्या संशयितांच्या मुसक्या - Marathi News | Minors robbed mobile phones by showing fear of knives, police caught the suspects within an hour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयिनांनी लुटला मोबाईल, पोलिसांनी तासाभरातच आवळल्या संशयितांच्या मुसक्या

Nashik Crime News: फाळके स्मारकलगत असलेल्या समांतर रस्त्यावर काही अल्पवयीन टवाळखोरांनी एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटल्याची धक्कादायक घटना घडली ...

कारच्या धडकेत सायकल स्वार ठार - Marathi News | Cyclist killed in collision with car in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारच्या धडकेत सायकल स्वार ठार

याप्रकरणात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

डियो घेण्याचा केला बहाणा अन् दोन तोळ्यांच्या चेनवर डल्ला - Marathi News | Pretended to take the deo and dalla on a two tola chain | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डियो घेण्याचा केला बहाणा अन् दोन तोळ्यांच्या चेनवर डल्ला

तत्काळ घटनास्थळी येत पाहणी करत आजूबाजूचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.  ...

नाशिकच्या सिटीलिंकला लागला ब्रेक; ठेकेदाराने वेतन न दिल्याने वाहक संपावर - Marathi News | Transport service of Nashik Municipal Corporation stopped due to non-payment of wages, carriers on strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या सिटीलिंकला लागला ब्रेक; ठेकेदाराने वेतन न दिल्याने वाहक संपावर

नाशिक शहरातील बस सेवा सकाळपासूनच ठप्प झाल्याने शेकडो विद्यार्थी व चाकर मान्यांचे मोठे हाल झाले. ...

नाशिक जिल्ह्यात सोयाबीनला भाव पाच हजार; घसरणीमुळे नाराजीचा सूर - Marathi News | Soybean price in Nashik district is 5000; A tone of displeasure due to decline | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात सोयाबीनला भाव पाच हजार; घसरणीमुळे नाराजीचा सूर

गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांच्या आसपास स्थिरावले असून, सध्या बाजार समित्यांमध्ये किरकोळ आवक सुरू आहे. पाच-सहा ... ...

नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यात युवक गेला वाहून; पहाटेपासून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू  - Marathi News | Youth washed away in Dugarwadi Falls of Nashik; The search operation started on war footing from early morning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यात युवक गेला वाहून; पहाटेपासून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू 

देवळाली कॅम्प सह्याद्रीनगरमधील रहिवासी असलेले चौघे मित्र रविवारच्या सुटीमुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी त्र्यंबकेश्वरला गेले. ...