लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

लासलगावी पेट्रोल पंपावर दरोडा; चाकूचा धाक दाखवत केली लूट - Marathi News | Robbery at Lasalgavi Petrol Pump; Robbery at knifepoint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लासलगावी पेट्रोल पंपावर दरोडा; चाकूचा धाक दाखवत केली लूट

पेट्रोल पंप मॅनेजर दिपेश यांनी सांगितले की, ते रात्री साडेदहा वाजेचे सुमारास पेट्रोलपंप बंद करुन मेन ऑफिस मध्ये  झालेल्या जमा खर्चा बाबत सेल्समन बंडु व प्रितम यांचे कडुन हिशोब घेत होते. ...

कावनई किल्ल्याचा काही भाग ढासळल्याने घबराट; जीवितहानी नाही, यंत्रणेची धावपळ - Marathi News | Panic as part of Kawanai Fort collapses No loss system down | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कावनई किल्ल्याचा काही भाग ढासळल्याने घबराट; जीवितहानी नाही, यंत्रणेची धावपळ

इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. ...

अखेर सिटी लिंकचा संप मिटला; पाचशे वाहकांनी पुकारले होते आंदोलन - Marathi News | The City Link strike is finally over Five hundred carriers had called for a protest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर सिटी लिंकचा संप मिटला; पाचशे वाहकांनी पुकारले होते आंदोलन

मे आणि जून असे दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने कालपासून सिटी लिंकच्या पाचशे वाहकांनी मंगळवारपासून काम बंद आंदोन पुकारले हेाते. ...

नाशिक मनपाची सिटी लिंक बंद असल्याने सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल - Marathi News | The plight of commuters for the second day in a row as the City Link of Nashik Municipal Corporation is closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मनपाची सिटी लिंक बंद असल्याने सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल

आज सलग दुसऱ्या दिवशी नाशिक आणि पंचवटीतील तपोवन डेपो येथून कोणत्याही बस बाहेर पडलेली नाही. ...

सोलर ड्रायरच्या माध्यमातुन शेतकऱ्यांनी १० टन कांद्यावर केली प्रक्रीया; सह्याद्री फार्म्स चा प्रकल्प - Marathi News | Farmers processed 10 tonnes of onion through solar dryer; Project of Sahyadri Farms | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोलर ड्रायरच्या माध्यमातुन शेतकऱ्यांनी १० टन कांद्यावर केली प्रक्रीया; सह्याद्री फार्म्स चा प्रकल्प

या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आतापर्यंत जवळपास ५ टन बेदाणा, २ टन टोमॅटो व १० टन कांदा या उत्पादनांची यशस्वीरित्या प्रक्रिया केली आहे. ...

अधिवेशनात मनपा आयुक्त मिळेल का? : कामकाजावर परिणाम - Marathi News | Will nashik get municipal commissioner in the session? : Effects on functioning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिवेशनात मनपा आयुक्त मिळेल का? : कामकाजावर परिणाम

अडीच महिन्यांपासून अतिरीक्त पदभाराचा खेळ ...

ओझर विमानतळ आता शारजाह एअरपोर्ट ॲथोरीटीचे नेक्स्ट डेस्टीनेशन - Marathi News | Ozar Airport is now the next destination of Sharjah Airport Authority | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर विमानतळ आता शारजाह एअरपोर्ट ॲथोरीटीचे नेक्स्ट डेस्टीनेशन

विमान प्राधीकरणाची घोषणा, आतंरराष्ट्रीय मालवाहतूकीला चालना मिळणार. ...

नाशिकचा कांदा शेतकऱ्याने वाहिला बाबा अमरनाथ चरणी - Marathi News | The farmer offered the onion of Nashik at the feet of Baba Amarnath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचा कांदा शेतकऱ्याने वाहिला बाबा अमरनाथ चरणी

नैताळेच्या कांदा उत्पादक संजय साठे यांनी पाच किलो कांदे अमरनाथपुढे ठेवून केली शेतकऱ्यांसाठी प्रार्थना.. ...