लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

गुन्हेगारी नियंत्रणासाठी नाशिक पोलिस आयुक्तांनी भाकरी फिरविली - Marathi News | Nashik Police Commissioner distributed bread for crime control | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुन्हेगारी नियंत्रणासाठी नाशिक पोलिस आयुक्तांनी भाकरी फिरविली

मोनिका राऊत यांना परिमंडळ दोनची जबाबदारी : चंद्रकांत खांडवी यांना बसवले मुख्यालयात  ...

भिवंडीत सोने तारण ठेवण्यावरुन सोनारानेच केली महिलांची फसवणूक - Marathi News | Women cheated by goldsmith's sister to pawn gold in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत सोने तारण ठेवण्यावरुन सोनारानेच केली महिलांची फसवणूक

साडेचार लाखांचे ११० सोने घेऊन सोनार फरार  ...

नाशकात तीन गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसासह तिघांना अटक  - Marathi News | Three Gavathi kattes, three with five live cartridges arrested in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशकात तीन गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसासह तिघांना अटक 

गंगापुर, सरकारवाडा ,अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची कारवाई ...

केंद्रीय कार्यालयांना घरपट्टी ऐवजी सेवाकर, मनपा करणार करारनामा - Marathi News | Service tax instead of house rent to central offices, Municipalities will enter into an agreement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्रीय कार्यालयांना घरपट्टी ऐवजी सेवाकर, मनपा करणार करारनामा

नाशिक महापालिका हद्दीत केंद्र सरकारची करन्सी नोट प्रेस, भारत प्रतिभूती मुद्रणालय, वस्तु व सेवा कर कार्यालय, आयकर कार्यालय, पोस्ट कार्यालये, वीमा कार्यालय, दूरसंचार विभाग अशी अनेक कार्यालये आहेत ...

अजय देवगणसाठी नाशिकमधील व्यक्तीचं भीख माँगो आंंदोलन, म्हणाला, 'त्याला पैशांची गरज...' - Marathi News | nasik man upset with ajay devgn doing ads of online gaming says actor needs money thats why i am begging | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणसाठी नाशिकमधील व्यक्तीचं भीख माँगो आंंदोलन, म्हणाला, 'त्याला पैशांची गरज...'

भीक मागून मिळालेले पैसे अजय देवगणला पाठवणार. पण कारण काय? ...

नाशिकमधील रायपूरमध्ये डुकरांचा सुळसुळाट; शेतकरी झाले हैराण - Marathi News | A piggery in Raipur in Nashik; Farmers were shocked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील रायपूरमध्ये डुकरांचा सुळसुळाट; शेतकरी झाले हैराण

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका येथील रायपूर या गावात डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. ...

“उद्धव साहेब अन् मला राजकारण कळत नाही, आम्ही भोळे आहोत”; आदित्य ठाकरे भावनिक - Marathi News | aaditya thackeray criticized shinde fadnavis and pawar govt and bjp in nashik visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव साहेब अन् मला राजकारण कळत नाही, आम्ही भोळे आहोत”; आदित्य ठाकरे भावनिक

Aaditya Thackeray: फोडाफोडीचे राजकरण आम्हाला समजत नाही, असे सांगताना, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. ...

"एकटाच चाळीस गद्दारांना घरी बसवेन"; आदित्य ठाकरेंनी रणशिंग फुंकले - Marathi News | Aaditya Thackeray slams eknath shinde and 40 mlas at nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"एकटाच चाळीस गद्दारांना घरी बसवेन"; आदित्य ठाकरेंनी रणशिंग फुंकले

नाशिक येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. ...