संपूर्ण नाशिक जिल्हा जनावरांमधील लम्पी चर्मरोग या आजारासाठी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, संपूर्ण जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांची खरेदी, विक्री, बाजार, शर्यती व जत्रा, प्रदर्शन यांचे आयोजन करण्यास प्रतिबंध ...
कांदा अनुदानासाठी आलेल्या प्रस्तावाची लेखापरीक्षकांकडून शासकीय तपासणी करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार १५२ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले असून या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
व्यापाऱ्यांचा कांदा किती आणि शेतकऱ्यांचा कांदा किती खरेदी करण्यात आला, याबाबतची स्पष्टता आणि पारदर्शकता येईल, असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी टंचाई आढावा बैठकीप्रसंगी दिले. ...
बाबाजी नागू मोरे व त्यांचे बंधूने निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेतले असून त्यांच्या लालबुंद डाळिंबाला नाशिक येथील के. डी. चौधरी डाळिंब मार्केटमध्ये २० किलोच्या कॅरटला सर्वाधिक ३ हजार १ रुपये, म्हणजे प्रती किलो १५० रुपये बाजारभाव मिळाला. ...
अंबड येथे सोशल मीडियावरील मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओचा राग मनात धरून ओम्या खटकी याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने भर चौकात संदीप आठवले याचा वचपा काढला. ...