लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

Nashik: नाशिक जिल्ह्यात मराठा आंदोलनाची धग कायम - Marathi News | Nashik: Maratha agitation continues in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात मराठा आंदोलनाची धग कायम

Nashik: जालना येथील मराठा समाजाच्या आंदोलकांवरील लाठीमाराच्या घटनेची धग अजूनही जिल्ह्यात कायम आहे. त्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने मालेगाव, येवला तालुक्यांतील अंगणगाव येथे गुरुवारी (दि. ७) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

ज्येष्ठ माकप नेत्या अनुराधा मालुसरे यांचे ९०व्या वर्षी निधन - Marathi News | Senior CPM leader Anuradha Malusare passed away at the age of 90 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ माकप नेत्या अनुराधा मालुसरे यांचे ९०व्या वर्षी निधन

सामाजिक हक्कांसाठी लढणाऱ्या मालुसरे कुटुंबाच्या सर्व कार्यात होत्या सक्रिय ...

राज्यात आज 'या' जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Heavy rain is likely in 'these' districts in the state today, forecast by the Meteorological Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आज 'या' जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात आज पावसाचा जोर वाढणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात ... ...

पहिल्या टप्प्यात कांदा अनुदानाचे दहा हजार होणार जमा - Marathi News | In the first phase, ten thousand of onion subsidy will be collected | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पहिल्या टप्प्यात कांदा अनुदानाचे दहा हजार होणार जमा

नाशिक जिल्ह्यातील कांदा अनुदानाची रक्कम ४३५ कोटींपेक्षा अधिक असल्याने टप्प्याटप्याने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मात्र, दहा हजारांचा पहिला हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ...

कांदा बाजारभाव नाफेडमध्ये कमी बाजार समित्यांमध्ये जास्त, फायदा कोणाला? - Marathi News | Onion market price is low in Nafed, high in the apmc market, who benefits? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बाजारभाव नाफेडमध्ये कमी बाजार समित्यांमध्ये जास्त, फायदा कोणाला?

बाजार समित्यांमध्ये कांदा बाजारभाव २८०० रुपयांवर पोहोचले असताना नाफेड केवळ २४१० रुपयाने खरेदी करू पाहत आहे. नाफेडच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या या कांदा खरेदीचा बाजार समित्यांमधील दरवाढीला लाभ होत नसून हा निव्वळ फार्स ठरला आहे. ...

नाशिक महापालिकेच्या गुरुजींना आता युनिफॉर्म सक्तीचा - Marathi News | Uniform is now compulsory for Guruji of Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या गुरुजींना आता युनिफॉर्म सक्तीचा

नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी नवनवीन प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. ...

पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाईला सुरुवात; अनधिकृत बांधकामांवर हातोडा - Marathi News | Municipal encroachment department begins action; Hammer on unauthorized constructions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाईला सुरुवात; अनधिकृत बांधकामांवर हातोडा

नाशिक पालिका क्षेत्रातील कामगिरी ...

पश्चिम विभागातील कर्मचारी ऑनड्युटी गायब; प्रशासक ॲक्शन मोडवर - Marathi News | West Division staff missing on duty; On Administrator action mode | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पश्चिम विभागातील कर्मचारी ऑनड्युटी गायब; प्रशासक ॲक्शन मोडवर

महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सेल्फी हजेरी सक्तीची करण्यात आली असली तरी अनेकजण त्यातून देखील पळवाटा काढून गायब असतात. ...