लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मुलांवर लक्ष ठेवा, कॉलेजच्या आवारात विकलं जातंय ड्रग्ज; एमडीची विक्री करताना तरुणाला अटक - Marathi News | Watch out kids, drugs are being sold in college premises Youth arrested while selling MD | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुलांवर लक्ष ठेवा, कॉलेजच्या आवारात विकलं जातंय ड्रग्ज; एमडीची विक्री करताना तरुणाला अटक

सामनगाव रस्त्यावरील एका महाविद्यालयाजवळ एम. डी. (मॅफेड्रॉन) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका संशयित तरुणाला नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. ...

'माझ्याशी बोलायचे नाही का' म्हणत मैत्रिणीवर ब्लेडने केले वार अन् स्वत:ही झाला जखमी - Marathi News | Saying don't you want to talk to me he stabbed his friend with a blade and got himself injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'माझ्याशी बोलायचे नाही का' म्हणत मैत्रिणीवर ब्लेडने केले वार अन् स्वत:ही झाला जखमी

कॅनॉलरोडवरील एका झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीला तिच्या ओळखीच्या मित्राने ‘तुला माझ्याशी बोलायचे नाही का’ अशी विचारणा करत ब्लेडने वार केल्याची घटना घडली. ...

जोगलटेंभी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पशुपालक जखमी, शनिवारी सकाळची घटना - Marathi News | Animal husbandman injured in leopard attack at Jogaltembhi, Saturday morning incident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जोगलटेंभी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पशुपालक जखमी, शनिवारी सकाळची घटना

जखमी इसम नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल ...

स्वच्छ हवेसाठी देशात नाशिकचा २१ वा क्रमांक; इंदूर अव्वल! पाहा यादी - Marathi News | Nashik ranks 21st in the country for clean air; Indore tops! See the list | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वच्छ हवेसाठी देशात नाशिकचा २१ वा क्रमांक; इंदूर अव्वल! पाहा यादी

स्वच्छ हवा सर्वेक्षण २०२३ ची यादी झाली जाहीर ...

नाशिकमध्ये धो धो बरसला, नद्या नाल्यांना पूर - Marathi News | Heavy rains in Nashik, floods rivers and streams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकमध्ये धो धो बरसला, नद्या नाल्यांना पूर

नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचा शुक्रवारी (दि.८) दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असल्याने आठवडे बाजारावर त्याचा परिणाम झाला. यावर्षी म्हाळुंगी नदीला पहिल्यांदा पूर आल्याने शेतकरी पहिल्यांदा पूर आल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.  ...

दोनशेचा टोमॅटो आला दोन रुपयांवर; मजुरी सुटणेही झाले अवघड - Marathi News | Two hundred tomatoes came at two rupees; Salary has also become difficult | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोनशेचा टोमॅटो आला दोन रुपयांवर; मजुरी सुटणेही झाले अवघड

जिल्ह्यातून गुजरात, हरयाणा, हैदराबाद, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, श्रीलंका, आदी भागांत टोमॅटोची निर्यात होते. ...

महिन्याने परतला, धो धो बरसला; राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत शिवार पुन्हा फुलले - Marathi News | After almost a month, the rains came again; Shiwar flourished again in most of the districts of the maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिन्याने परतला, धो धो बरसला; राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत शिवार पुन्हा फुलले

दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी चिंता दूर झाली असून, ज्या पावसाची गरज होती त्याप्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. ...

नाशकात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आता चार्जिंग स्टेशन - Marathi News | Now charging stations for electric vehicles in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आता चार्जिंग स्टेशन

सहा कंपन्या रेसमध्ये : फेरनिविदांची तांत्रिक तपासणी ...