लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कांदा कोंडीची जबाबदारी आता कोणते मंत्री घेणार? - Marathi News | For the second time in a row, onion traders have called a band | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा कोंडीची जबाबदारी आता कोणते मंत्री घेणार?

सलग दुसऱ्यांदा कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. ...

गोदावरी दुथडी वाहू लागली; गंगापूरमधून ४५४४ क्युसेकचा विसर्ग  - Marathi News | Godavari began to flow Discharge of 4544 cusecs from Gangapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी दुथडी वाहू लागली; गंगापूरमधून ४५४४ क्युसेकचा विसर्ग 

गोदावरी दुथडी भरून वाहताना बघण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती. ...

यंदा खरीप कांदा लागवड ४० टक्क्याने घटली - Marathi News | Kharif onion cultivation has decreased by 40 percent this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा खरीप कांदा लागवड ४० टक्क्याने घटली

मागील वर्षी जिल्ह्यात २७ हजार हेक्टरवर खरीप कांदा लागवड झाली होती. यावर्षी मात्र पावसाअभावी कांदा लागवड क्षेत्रात घट झाली असून आतापर्यंत १६ हजार २७४ हेक्टरवर खरीप कांदा लागवड झाली आहे. ...

लिपिकाची परीक्षा द्यायला गेला अन् फसला; हायटेक कॉपीचा डाव उधळला - Marathi News | He went for the Agriculture Clerk exam and failed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लिपिकाची परीक्षा द्यायला गेला अन् फसला; हायटेक कॉपीचा डाव उधळला

हायटेक कॉपीचा डाव उधळला ...

नाशकात होणार तीनशे किलोमीटरचे रस्ते, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर हजार कोटींची गरज - Marathi News | Three hundred kilometers of roads will be built in Nashik, need of thousands of crores in the background of Simhastha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात होणार तीनशे किलोमीटरचे रस्ते, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर हजार कोटींची गरज

सिंहस्थासाठी प्रत्येक विभागाने प्राथमिक आराखडे तयार केले असून, विकासकामांचा हा आकडा एकूण आकडा आठ ते दहा हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे. ...

पाण्याच्या शोधातील बिबट्या पडला विहिरीत, वनविभागाची धाव अन् सुटका - Marathi News | Leopard in search of water fell into well, rescued by forest department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्याच्या शोधातील बिबट्या पडला विहिरीत, वनविभागाची धाव अन् सुटका

नाशिक जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटना ...

Nashik: लासलगाव बाजार समिती व्यापाऱ्यांवर करणार कारवाई, कांदा लिलाव दुसऱ्या दिवशीही बंद - Marathi News | Nashik: Lasalgaon market committee will take action against traders, onion auction closed on the second day too | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव बाजार समिती व्यापाऱ्यांवर करणार कारवाई, कांदा लिलाव दुसऱ्या दिवशीही बंद

Nashik:  कांदा व्यापाऱ्यांनी बुधवार पासून लिलाव बंद केले आहेत. परंतु  मार्केट सुरू राहावे अशी शेतकरी यांची मागणी आहे तर व्यापारी वर्गाची भूमिका बघता ते बंद वर ते ठाम आहेत. ...

प्रदूषण टाळण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा - अमर दुर्गुळे  - Marathi News | Public participation is very important to prevent pollution - Amar Durgule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रदूषण टाळण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा - अमर दुर्गुळे 

प्रदूषण टाळण्यासाठी परिसरात निर्माण होणारा कचरा जाळू नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिकचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. ...