नाशिक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उत्तर विभागाच्या अंतर्गंत येणा-या पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण व त्र्यंबकेश्वर तालुक्यात काही वर्षापुर्वी करण्यात आलेल्या विविध कामांच्या काम पुर्ण झाल्याच्या नोंदी ठेवणा-या मोजमाप पुस्तिका या कामांवर नियंत्रण व देखर ...
घोटी - इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाºया खैरे या आदिवासी वाडीला चिंचले या गावापर्यंत जोडण्यासाठी रस्ताच नसल्याने या गावातील आदिवासी ग्रामस्थ वनविभागाच्या जंगलातून जंगली श्वापदाच्या भीतीच्या सावटाखाली स्वातंत्रपूर्व काळापासून पायपीट कर ...
सटाणा : राज्य शासनाने शेतकºयांना आडतमुक्त केले असतांना शहरात मात्र अनिधकृतपणे भाजीपाला मार्केटद्वारे दिवसाढवळ्या दहा टक्के कमिशन वसूल करून शेतकºयांचा खिसा कापला जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून हे अनधिकृत भाजीपाला मा ...
वणी - उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात राज्याबरोबर कोलकाता भागातून द्राक्ष खरेदीसाठी येणाºया व्यापाºयांकहून होणारी फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष उत्पादक सरसावले असून द्राक्ष खरेदी विक् ीचे व्यवहार सजगतेने करण्याचा सुर उत्पादकांमधे उमटतो आहे. ...
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग व इतर शासकीय विभागांची विकास कामे करून घेतली जातात. संपुर्णत: बांधकाम खात्याच्या नियंत्रणाखाली ठेकेदारांकरवी करून घेतल्या जाणा-या कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सुरू होणा-या प्रत्येक कामा ...
नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजपातर्फे नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू होताच, खुद्द भाजपाकडून इच्छूक असलेल्या किंबहुना गुढग्याला बाशिंग बांधून बसलेल्यांच्या पोटात गोळा उठला असून, मित्रपक्ष शिवसेना व कॉँग्रेस आ ...
मोजके स्ट्रेचर जिल्हा रुग्णालयात असून त्यांचीही दुरवस्था कमालीची झाली आहे. स्ट्रेचर ढकलताना त्यांची चाके फिरतात कमी अन् आवाज इतका प्रचंड असतो की आजूबाजुच्या लोकांना कानावर हात ठेवावा लागतो तर विविध कक्षांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्याही मनात धड ...