लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

दलित वस्ती निधीचा वापर अन्य प्रभागांसाठी - Marathi News | Use of Dalit Habitat funds for other wards | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दलित वस्ती निधीचा वापर अन्य प्रभागांसाठी

महापालिकेने मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवलेल्या ५ टक्के निधीचा वापर दलितवस्ती सुधारणेवर करण्याऐवजी ज्याठिकाणी मागासवर्गीय वसाहती नाहीत, अशा प्रभागांवर केला असून, त्यात बव्हंशी भाजपा नगरसेवकांच्या प्रभागत निधीची खैरात करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला ...

एचपीटी महाविद्यालयात सिनेस्टाइल हाणामारी - Marathi News | Cineaste shootout in HPT college | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एचपीटी महाविद्यालयात सिनेस्टाइल हाणामारी

एचपीटी महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत असताना बॉल मागण्याच्या कारणावरून दोन गटांत शुक्रवारी (दि़२२) दुपारी झालेल्या सिनेस्टाइल हाणामारीत दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ प्रशांत सुंदर खरात (२६, राग़रवारे, गौ ...

मध्यरात्री दीडपर्यंत उघडे राहतील बिअर बार - Marathi News |  Beer bar remains open until midnight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मध्यरात्री दीडपर्यंत उघडे राहतील बिअर बार

राज्य सरकारने दुकाने व आस्थापना अधिनियमात नुकतीच सुधारणा केली असून, त्यात प्रामुख्याने बिअर बार, परमिट रूम, हॉटेल्स, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर, वाइन शॉप व चित्रपटगृहे उघडण्याच्या व बंद होण्याच्या वेळेत बदल करीत संबंधित आस्थापनांना मोठा दिलासा दिला आहे ...

निवासी उपजिल्हाधिकार्‍याना निकृष्ट मका दिला भेट - Marathi News | The resident of the deputy collector gave the waste maize gift | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवासी उपजिल्हाधिकार्‍याना निकृष्ट मका दिला भेट

रेशन दुकानांमध्ये शिधापत्रिकाधारकांना गव्हाऐवजी निकृष्ट मका वितरित करण्यास राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने विरोध दर्शविला असून, निवासी उपजिल्हाधिकाºयांना निकृष्ट दर्जाचा मका भेट देऊन त्याचा निषेध नोंदविला आहे. ...

पदाधिकार्‍याची लेखाधिकार्‍याशी खडाखडी - Marathi News | Clockwork with the official's official | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पदाधिकार्‍याची लेखाधिकार्‍याशी खडाखडी

महासभेने मागील दाराने मंजूर केलेल्या २५७ कोटींच्या रस्ते विकासाच्या कामांबाबत आयुक्तांनीही अनुकूलता दर्शविल्यानंतर सत्ताधारी भाजपातील काही पदाधिकाºयांनी या कामांच्या निविदा काढण्याची घाई चालविली असून, त्यासाठी मुख्य लेखाधिकाºयासह मुख्य लेखापरीक्षकावर ...

सौरऊर्जेवर पथदर्शी प्रकल्प साकारणार - Marathi News | Solar Power will be a pilot project | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सौरऊर्जेवर पथदर्शी प्रकल्प साकारणार

विंचूरसह १६ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी सौरऊर्जेचा पथदर्शी प्रकल्प राबविणार असल्याची माहिती पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्याची माहिती लासलगाव सोळा गाव समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी दिली. ...

पेठवासियांचा प्लॅस्टिकमुक्तीसाठी संकल्प - Marathi News | Platinum Pledge Resolution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठवासियांचा प्लॅस्टिकमुक्तीसाठी संकल्प

वाढत्या पर्यावरणाच्या ºहासाला कारणीभूत ठरणाºया प्लॅस्टिकमुळे सामान्य जनतेसह जनावरांना अनेक घातक रोगांनी विळखा घातला असून, गाव शहरांचे प्रदूषण वाढवणाºया प्लॅस्टिकवर बंदी यावी व नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा यासाठी पेठ शहर व तालुक्यात भल्या पहाटे ...

सरोदे यांचे लासलगावी उत्स्फू र्त स्वागत - Marathi News | Saroda's Lassalgawi Prasad welcome | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरोदे यांचे लासलगावी उत्स्फू र्त स्वागत

थायलंड येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत अजिंक्यपद मिळविलेले येथील हनुमान मंडळाचे व्यायामपटू मधुकर सरोदे यांचे लासलगावी जोरदार स्वागत करण्यात आले. ...