लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिकमधील हिरावाडीत दहा किलो गांजा जप्त - Marathi News |  nashik,Ten,kg,Ganja,seized,Hirawadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमधील हिरावाडीत दहा किलो गांजा जप्त

नाशिक : हिरावाडी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शनिवारी (दि़२३) सापळा रचून अटक केली़ अमोल ईश्वर पाटील (२८, रा. नागचौक) असे गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्या ...

ठाण्यातील व्यवसायिकाची ४८ लाखांची फसवणूक - Marathi News | nashik,Thane,businessman,48lakh,fraud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यातील व्यवसायिकाची ४८ लाखांची फसवणूक

नाशिक : पर्यटनाच्या व्यवसायासाठी भाडेतत्वावर घेतलेल्या बसेसचे भाडे थकवून बस परत न करता ठाणे येथील व्यवसायिकाची नाशिकमधील फरहान जिलानी कोकणी, आवेश जिलानी कोकणी या दोघा संशयितांनी सुमारे ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ विशेष म्हणजे फसवणूक ...

अवैध दारू रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या सीमा आवळल्या - Marathi News | To prevent illegal liquor, the boundaries of Nashik District came | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध दारू रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या सीमा आवळल्या

नाशिक : ख्रिसमस व नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष साजरा करताना मद्यपिंकडून वाढणारी मद्याची मागणी लक्षात घेऊन जिल्ह्यात दिव, दमण, सिल्व्हासा या केंद्रशासीत प्रदेशाातुन मोठ्या प्रमाणावर चोरी, छुप्या पद्धतीने दारू आणली जात असल्याने ती रोखण्यासाठी यंदा र ...

पळसे गावात विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वाचविण्यासाठी वनविभागाचे 'रेस्क्यू आॅपरेशन' - Marathi News | Rescue operation of forest section to save the leopard from a well in Palse village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पळसे गावात विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वाचविण्यासाठी वनविभागाचे 'रेस्क्यू आॅपरेशन'

किमान तपमानाचा पारा ११ अंशावर असल्यामुळे आणि हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्याने पाण्यात पडलेल्या बिबट्याला बाहेर सुखरुप काढणे गरजेचे होते; अन्यथा बिबट्याच्या जीवावर बेतले असते. ...

दमननिर्मित पाऊण लाखाचा मद्यसाठा जप्त - Marathi News | nashik,surgana,drinking,liquor,raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दमननिर्मित पाऊण लाखाचा मद्यसाठा जप्त

नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाºया मद्याची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा सीमावर्ती परिसरातील तपासणी नाक्यांवर कडक तपासणी सुरू केली असून अतिरिक्त भरारी पथकाच्या तीन क्रमांकांच्या युनिटने शनिवारी (दि़२३) सुरगाणा तालु ...

नाशिक जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदी भाजपाचे केदा अहेर - Marathi News | KEDA Aher, BJP president of Nashik District Bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदी भाजपाचे केदा अहेर

सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ क-हे यांच्या उपस्थितीत निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत केदा अहेर यांचे दोन अर्ज दाखल करण्यात आले. ...

नाशिक शस्त्रसाठा प्रकरण : कफसीरपच्या नशेमुळे पाशा पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Nashik Weapon Case: Due to the drunkenness of the cops, it was also aimed at robbing the diamond shop of Pasha Police, Surat's Diamond Shop | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक शस्त्रसाठा प्रकरण : कफसीरपच्या नशेमुळे पाशा पोलिसांच्या जाळ्यात

कफसीरप आणि झोपेच्या गोळ्या घेण्याच्या व्यसनामुळेच, नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर येत आहे. शस्त्रसाठ्याच्या चोरीनंतर पाशाचा सूरतमधील डायमंड शॉप लुटण्याचाही कट होता. मात्र, नाशिक पोलिसांनी त्याचा हा ड ...

जिल्हा बॅँक अध्यक्षांची आज निवड - Marathi News | Today's election of District President of the District | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँक अध्यक्षांची आज निवड

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष-पदासाठी शनिवारी निवडणूक होत असून, या पदासाठी इच्छुक असलेल्यांना रात्री उशिरापर्यंत पालकमंत्र्यांकडून कोणताही ‘निरोप’ न आल्याने त्यांची घालमेल कायम आहे. शनिवारी अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी नामांकन ...