गंजमाळ परिसरातील भीमवाडी झोपडपट्टीत घासबाजाराला लागून असलेल्या झोपड्यांना अचानकपणे लागलेल्या आगीत सहा ते सात कुटुंबांचा संसार जळून खाक झाला. सुदैवाने महिलांनी आपल्या लहान मुलांसह झोपड्यांमधून बाहेर धाव घेतल्यामुळे कुठल्याहीप्रकारे जीवितहानी झाली नाही ...
मालेगावमधील ३१ गुन्हेगारांचा समावेश आहे. या गुन्हेगारांवर दंगा करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, प्राणघातक हल्ले, हाणामारी सारखे गुन्हे दाखल आहेत. पुढील तीन वर्षांसाठी यांना तडीपार करण्यात आले आहे. ...
सहा वर्षापुर्वी शिक्षक लोकशाही आघाडीकडून नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अपुर्व हिरे निवडून आले होते. त्यानंतर राज्यातील सत्तांतरात त्यांनी स्वत:हूनच भाजपाला समर्थन दिले व लहान बंधुसह भाजपाच्या व्यासपिठावर हजेरीही लावली. ...
त्र्यंबकेश्वर : येत्या गुरु वारपासून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराज यात्रेची येथे जय्यत तयारी सुरू असून यात्रा प्लास्टिक मुक्त निर्मळवारी यात्रा करण्याचे आवाहन प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी केले तर यात्रा शांततेचे व निर्विघ्न पार ...
गेल्या काही दिवसांपासून मालढोण, पाथरे, शिवडे, गोरवड, म-हळ, वारेगाव या गावांमध्ये अचानकपणे रातोरात पोल्ट्रीफार्मचे कच्चे-पक्के शेड उभे राहात असल्याचे पंचक्रोशीतील शेतक-यांमध्ये हा चर्चेचा व कुतूहलाचा विषय झाला असला तरी, चौकशी अंती यामागे शासनाची कोट्य ...