नाशिक : टपाल खात्याचे महत्त्व नव्या पिढीला लक्षात यावे आणि संदेशवहनाचा एकेकाळी कणा मानल्या जाणाºया टपालखात्याची खरी ओळख बनलेल्या पोस्टमन घटकाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने नाशिक टपाल खाते व सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने ‘पोस्टमन सायकल फे री’ ...
नाशिक : टपाल खात्याचे महत्त्व नव्या पिढीला लक्षात यावे आणि संदेशवहनाचा एकेकाळी कणा मानल्या जाणाºया टपालखात्याची खरी ओळख बनलेल्या पोस्टमन घटकाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने नाशिक टपाल खाते व सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने ‘पोस्टमन सायकल फे री’ ...
नाशिक : उन्हाळ कांद्याने भावात प्रती क्विंटलने साडे तीन हजारांचा टप्पा पार केल्यानंतर सरकारने पुन्हा व्यापार्यांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्याने कांद्याचे भाव हजार ते बाराशे रु पयांनी कोसळले. व्यापार्यांनी भाव पाडल्याचा आरोप करत संतप्त शेतकर्य ...
सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्यामुळे सापाचा व्हिडिओ किंवा फोटो काढण्याचा मोह करु नये. कारण वन कायद्यानुसार सापाचे व्हिडिओ अथवा फोटो काढून सोशल मिडियावर पोस्ट करणे गुन्हा ठरतो. तसेच फोटो-व्हिडिओ काढताना सापाकडून संबंधिताला धोकाही उत्पन्न ह ...
शहराच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिकेने कश्यपी धरण बांधले, त्यासाठी तालुक्यातील धोंडेगावसह पाच गावांची जमीन संपादित करण्यात आली. जमीन संपादन करताना शेतकºयांना त्यांच्या जमिनीचा मोबदला अदा करण्याबरोबरच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका वारसास ...
देवळाली कॅम्प : येथील भारतीय सैन्याच्या ६१ फिल्ड रेजिमेंटमध्ये शिपाई पदावर असलेले राजेश मोहन गिरी (२९) बेपत्ता झाले आहे. याबाबत देवळाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देवळाली येथील सैन्याच्या रे ...
जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही दिवाळी सणाच्या कालावधीत सुट्या न घेता शनिवार व रविवारीही काम करीत अभिलेख वर्गीकरण व व्यवस्थापनाचे काम पूर्ण केल्याने हा बदल दिसून येत आहे ...
नाशिक : सिडकोच्या मोगलनगर परिसरात मोठ्या संख्येने वाढलेले गाजर गवत आणि चायनिज विक्रेत्यांमुळे होणारी अस्वच्छतेच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्यानंतर या भागात सफाई मोहिम हाती घेण्यात आली. यावेळी गाजर गवतात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आ ...