सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवणून देण्यात लघुउद्योगांची भूमिका अतिशय महत्वाची असून या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे लघु व मध्यम उद्योग मंत्रलयाल प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ...
तस्कर हा साप सहसा मोकळ्या पटांगणात अथवा अडगळीच्या ठिकाणी आढळतो; मात्र पहाडी तस्कर हा तसा दुर्मीळ सर्प असून शहरी भागात अपवादानेच दिसून येतो. ग्रामिण तसेच जंगलाच्या परिसरात हा सर्प आढळतो. ...
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणा:या मोफत पाठय़पुस्तक योजनेत पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल होणार असून, यापुढे विद्यार्थ्यांना थेट पाठय़पुस्तकांऐवजी त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातील ...
नाशिक : टपाल खात्याचे महत्त्व नव्या पिढीला लक्षात यावे आणि संदेशवहनाचा एकेकाळी कणा मानल्या जाणाºया टपालखात्याची खरी ओळख बनलेल्या पोस्टमन घटकाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने नाशिक टपाल खाते व सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने ‘पोस्टमन सायकल फे री’ ...

नाशिक : उन्हाळ कांद्याने भावात प्रती क्विंटलने साडे तीन हजारांचा टप्पा पार केल्यानंतर सरकारने पुन्हा व्यापार्यांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्याने कांद्याचे भाव हजार ते बाराशे रु पयांनी कोसळले. व्यापार्यांनी भाव पाडल्याचा आरोप करत संतप्त शेतकर्य ...
सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्यामुळे सापाचा व्हिडिओ किंवा फोटो काढण्याचा मोह करु नये. कारण वन कायद्यानुसार सापाचे व्हिडिओ अथवा फोटो काढून सोशल मिडियावर पोस्ट करणे गुन्हा ठरतो. तसेच फोटो-व्हिडिओ काढताना सापाकडून संबंधिताला धोकाही उत्पन्न ह ...