सदर समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर यांचे नाशिककरांनी लक्ष वेधले. रविवारी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रवेश कार्यक्रमानंतर शिरोडकर यांनी यासंदर्भात मनविसेच्या शहर व जिल्हा कार्यकारर्णीच्या पदाधिका-य ...
नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेला १०० वर्षं पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) दिनाचे औचित्य साधत संस्थेतील विद्यार्थी कॅडेट आणि शिक्षकांनी एकत्र येत सामूहिक एनसीसी गीत गाऊन या घटनेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली ...
साराशकिरण अग्रवाल सत्तेतील संधीचे वाटप हे सुलभ नसतेच, त्यामुळे नाशिक महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीचा घोळ तब्बल नऊ महिने घालूनही भाजपातील निवडी सर्वमान्य ठरू शकल्या नाहीत. पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांना सत्ता आल ...
गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारच्या तीन वर्षपूर्तीला श्राद्धविधी वगैरे कार्यक्रम घेऊन विरोधी पक्षीयांनी रान उठवू पाहिल्याचे दिसून आले होते. परंतु आता एकापाठोपाठ एक अशा विविध महत्त्वाकांक्षी व आजवर प्रलंबित असलेल्या योजनांची घोषणा होऊ लागल्याने निवडणुक ...
लष्करी सेवेत अधिकारी बनण्याच्या दृष्टीने युवा वर्गात जागृती निर्माण व्हावी यासाठी एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्रसेनेची स्थापना करण्यात आली. चारित्र्य, मैत्री, शिस्त, नि:धर्मी विचार, साहसी वृत्ती आणि नि:स्वार्थी सेवा असे गुण युवा पिढीत रुजल्याने संघटित ...
चुंचाळे, अंबड भागात महापालिका क्षेत्रात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्उत्पादन योजनेअंतर्गत झोपडपट्ट्यांमधील बेघरांसाठी चुंचाळे बेघर घरकुल योजना उभारण्यात आली असून, या भागात शासकीय जागेवर अवैध स्टोन, खडी क्रशर व्यावसायिकांमुळे माती, खडी व कच यांची धूळ उडत ...
महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती न झाल्याने निराश झालेल्या कार्यकर्त्यांना आता सहाही प्रभाग समित्यांवर देण्यात येणाºया प्रत्येकी दोन जागांवर नियुक्तीचे वेध लागले आहेत. सत्ताधारी भाजपाने त्यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. ...